Top Tweets for #letsreadfoundation
माझ बक्षिस 🥳
(निबंधस्पर्धा -कर्मवीर भाऊराव पाटील थोर समाजुधारक व शिक्षणप्रचारक
विषय - कर्मवीर : शिकवून शहाणं करणारे सुधारक.)
खूप खूप धन्यवाद @LetsReadIndia
🙏😊❤️
@pradyumnasays तुमचे ही मनापासून आभार 🙏😇
#LetsReadFoundation
#LetsReadIndia

अप्रतिम काम.. कामाप्रती प्रेम असलं की संकटातून संधी निर्माण केल्या जातात..
#LetsReadFoundation म्हणजे वाचनसंधी निर्माण करून त्याचं सोनं करणारी माणसं.. खूप छान मेहनत.. त्याची फळंही दिसू लागलीत.
न थांबणाऱ्या प्रवासाला अजून खूप शुभेच्छा..!❤️ #खूपप्रेम #खूपआदर
पुस्तक जेब मे रखा बगीचा है….
ही अत्यंत वेगळी बातमी आहे.
नक्की वाचा. आपल्या सर्वांचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
#LetsReadIndia 📚

नवी मुंबईत #CovidCenter मध्ये ग्रंथालय, मनपा आणि #LetsReadFoundation चा अभिनव उपक्रम...
https://t.co/PNHWUQAQDL
#NaviMumbai
#LetsReadIndia
#स्तुत्य_उपक्रम
@LetsReadIndia
बदल घडत आहे..!❤️
लेकरं पुस्तकात रमतायत म्हणजे भवितव्य आशादायी आहे..👍
कीप इट अप #LetsReadFoundation .
#MuchLove #TooMuchRespect
Ishita Pawar (11 years) happy reader of our #mobilelibrary project
#LetsReadIndia 📚#BookReview👇
I recently borrowed the 'Nancy Drew - Action!' from the Lets Read India Foundation. The Nancy Drew is a series of detective books for children.

#letsreadfoundation आणि डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आणि प्रेरणादायी आहात.. आज तुम्ही खऱ्या अर्थाने शिवजयंती उत्सव जगत आहात...��ीप इट अप..!❤️
@Nilesh_P_Z @LetsReadIndia #खूपआदर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आणि ते ही महाराजां वरील साहित्य #पुस्तकदान हे खूप कौतुकास्पद आहे.
@Nilesh_P_Z डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
#शिवजयंती #मानाचामुजरा #छत्रपतीशिवाजीमहाराज_जयंती

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केलेले अभिवाचन...
कविता : ज्योतिबांना नमस्कार.
@LetsReadIndia
#LetsReadFoundation
#LetsRead
थोर समाजसुधारक,महिला उद्धारकर्त्या, मुक्तीदात्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या जयंती.
आपण आज आणि ऊद्या त्यांच्यावरील अभिवाचन, त्यांचे समाजकार्य, त्यांच्यावरील पुस्तकांची चर्चा आणि त्यासाठी भरपुर बक्षिस आणि #पुस्तकभेट देणार आहोत.
नक्की सहभाग नोंदवा!
#LetsReadIndia

आपल्याला हे बदलायचे आहे! तुमची साथ हवीये 🙏
We want to Change this, Please support us #LetsReadIndia 📚📖
पुढे जाऊन एक जबाबदार नागरिक,आदर्श व्यक्ती म्हणून घडतात व स्वतःच्या प्रगती बरोबरच सर्वांची प्रगती साध्य करतात.
जेव्हा भारतातील प्रत्येक घराघरांत पुस्तकं येतील तेव्हा भारत हा सुपर पॉवर देश म्हणून ओळखला जाईल आणि देशच काय जग बदलायला वेळ लागणार नाही...4
Thank you😊#LetsReadFoundation
@LetsReadIndia माझी पुस्तकं वाचण्याची जागा...तिथेच मेडीटेशन, अभ्यास खूप छान होतो...
#वाचनकट्टा
#readingcorner
#LetsReadFoundation

तुम्हाला आणि तुमच्या उपक्रमाला असचं बळ मिळत जावो आणि हा उपक्रम वृद्धिंगत होत जावो हीच सदिच्छा..
ह्या उपक्रमा��ा साक्षीदार असणे हे सुद्धा आमचे भाग्यच आहे..
#KeepitUp #Letsreadfoundation
👍👍👍👍
ही अशी एखादी कंमेंट बारा हत्तींचे बळ देते...... आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद... वाचनसंस्कृती रूजविण्याचे हे वेगवेगळे प्रयोग वाचकांना आवडताहेत, यापेक्षा दुसरे मोठे सुख नाही.
आमच्या संपूर्ण #LetsReadIndia टिमकडून आपले @KalkateKalyani अभिनंदन आणि आभार 🙏
येण्यास मदत होईल, त्यानंतर आध्यात्मासाठी गितेचं पुस्तक वाचून त्यातील विविध अध्याय समजून घेणे तसेच मानसिक शांततेसाठी मंत्रजप करणेही खूप महत्त्वाचं आहे. एकंदरीत व्यक्ती���त्वाचा विकास होणे हीच स्वावलंबनाची पहिली पायरी आहे असे मला वाटते...
धन्यवाद.
#LetsRead #LetsReadFoundation
वा.. भारीच
पुन्हा एकदा चांगली संधी मिळतीय नवीन काही तरी ऐकायला मिळणार सगळ्यांनी नक्की सहभाग नोंदवा
#अभिवाचन
#letsreadfoundation
#अभिवाचन पुन्हा एकदा!
तुमच्या आवडीच्या पुस्तकातील एका परिच्छेदाचं अभिवाचन करा किंवा आवडत्या कवितेचं वाचन करा.
तुमचा व्हिडीओ आम्हाला म्हणजे @LetsReadIndia टॅग करा.
उत्तम अभिवाचन आणि कवितावाचन करणाऱ्या निवडक लोकांना मिळेल पुस्तकभेट.
चला सुरु करुया 😊 #विकेंडवाचन #LetsReadIndia

कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा...
तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा...। ❤
#letsreadfoundation #प्रेम #आदर
खरे धन म्हणजे काय तर ज्ञान आणि फक्त वाचून ते प्राप्त होत नाही तर वाचलेलं, समजुनही घेतलं पाहिजे...
खुप खुप धन्यवाद श्री अभय देसाई साहेब. आपले आशिर्वाद आणि मार्गदर्शन असेच ठेवा.
#LetsReadIndia 📚📖📚 #Books
समाज माध्यमांच्या युगात वाचनसंस्कृती चे संवर्धन करणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
वाचन संस्कृती द्वारे व्यक्ती आणि समाज बांधणीचा हा जागर असाच पेटत राहावा यासाठी अनेक शुभेच्छा.
@LetsReadIndia ह्या सुंदर गिफ्ट साठी मनपूर्वक धन्यवाद 🙏
#letsreadfoundation

गड्या...वाचनाचं व्यसन लागणार बहुतेक समाजाला.. काही व्यसनं चांगली असतात.. 😍#letsreadfoundation #प्रेम #आदर
असं म्हणतात की तहानलेल्यांना तळ्यावर जावं लागतं,पण ज्यांना वाचायचं आहे त्यांच्यासाठी हा समु��्र येतोय.
नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर हे उत्तम वाचक आहेत, त्यांनीच #LetsReadIndia उपक्रमाचा श्रीगणेशा केला.
तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर रोज १० पानं वाचा.
चला सुरु करुया.

माझेही पुस्तकांसोबत खूप स्वप्न आहेत आता वाटते लवकरच पूर्ण होईल...
#शुभेच्छा #LetsReadIndia #LetsReadFoundation
एक स्वप्न लहानपणापासूनचे..........
पुस्तकांनी भरलेली गाडी दारात येऊन म्हणेल- पाहिजे ते घ्या, वाचा.....मोफत!
पण माणूस बना..... चांगला माणूस!
स्वप्न उद्या सत्यात उतरतेय.... मित्रहो वाचनाने माणुसकी वाढवूया 🙏
शुभरात्री दोस्तानो.......😞
#LetsReadIndia 📚📖📚📖

सीमा सुरक्षित सैनिकांमुळे, तसे घर सुरक्षित पोलीसांच्यामुळे.
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
#महाराष्ट्रपोलीस
धन्यवाद @LetsReadIndia
#letsreadfoundation
#LetsReadIndia
#BooksOnWheels

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.8M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
















