Top Tweets for #letsupp
पुण्यात 150 गणेश मंडळांना मुख्य विसर्जन मिरवणुकीत प्रवेश नाही मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय
-
#pune #PuneNews #puneganpatifestival #puneganpati #ganeshotsav #GanpatiDarshan #GaneshChaturthi #GanpatiFestival #GaneshotsavNews #LetsUppNews #LetsUpp

मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करताना आणि कर सवलती देताना या व्यवस्थेला कधी लाज वाटली नाही. आता सामान्य जनता आणि छोट्या व्यापाऱ्यांकडून ४० पैसे वसूल करताना 'मरणार आहात का?' अशी भाषा केली जात आहे! हा सामान्य जनतेचा अपमान आहे. #UPICharges #CommonMan #NITI_Aayog #letsupp

‘आम्हाला गृहीत धरू नका’ विधान परिषदेत जागा न मिळाल्याने आठवलेंची तीव्र नाराजी
-
#VidhanParishad #vidhanparishad2026 #ByElection #byelection2026 #RamdasAthawale #RPIparty #LetsUpp
https://t.co/jV90n509gq
काॅकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी भाजपला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्याचे आवाहन केले आहे.
-
#cockroachjantaparty #AbhijeetDipke #GenZ #genzbaddie #instagramfollower #cjp #BJP4IND #NarendraModi #PMModiji #Unemployed #cjisuryakant #cockroach #youthmovement #LetsUpp

आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा, मैत्री आणि आरोग्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!! अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..!
-
#AkshayTritiya #akshaytritiyaspecial #traditional #festival #gold #jewellery #happyakshayatritiya #trending #AkshayaTritiyaOffers #LetsUpp

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्या वक्तव्याला दिले जोरदार प्रत्युत्तर.
-
#vikaslawande #SharadPawarGroup #TusharBhosale #BJP4IND #RSSorg #DevendraFadnavis #Congress #AshokKharat #warkarisampraday #justice #rashtrawadicongress #LetsUpp

शनिवारी सकाळी आयडीएफने इराणवर अचानक हल्ला केला, इराणी सरकारी माध्यमांनी तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त दिले. हल्ल्याच्या वेळी,आयडीएफने सर्व नागरिकांना संरक्षित जागांजवळ राहण्याची राष्ट्रीय सूचना पाठवली.
#israelInranWar #irangovernment #IDF #LetsUppMarathi #Letsupp

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते.
-
#bollywoodnews #Dharmendra #RIP #passedaway #Dharampaji #dharmendradeol #AbhayDeol #BobbyDeol #LetsUpp

जमिनीची वाटणी म्हणजे एकाच सातबारावरील जमिनीचे विभाजन करून प्रत्येक खातेदाराला स्वतंत्र 7/12 देणे. ही प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार तहसील कार्यालयात अर्ज करून, तलाठी पाहणी व पंचनाम्यानंतर पूर्ण होते.
-
#Maharashtra #LandRight #Distributionland #7_12utara #LetsUpp

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस पार पडला. त्यावर यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी वयाच्या 75 व्या वर्षांनंतर देखील थांबलेलो नाही. मग मला तसं त्यांना म्हणण्याचा नैतिकदृष्ट्या अधिकार नाही.
-
#SharadPawar #PMModiji #NarendraModi #PrimeMinister #NarendraModi75 #LetsUpp

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध बिघडले आहेत. या दरम्यान मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत.
-
#India #americatarrif #NarendraModi #LetsUpp

पुण्यातील नाना चौकात 20 वर्षाच्या आयुष गणेश कोमकरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. आयुष कोमकरच्या हत्येला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पाहिलं जात आहे.
#NanaPeth #pune #punecrime #CrimeNews #gangwar #punepolice #marathibatmya #maharashtranews #maharashtra #LetsUpp

या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. ही मदत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर मास कम्युनिकेशन, फिल्म मेकिंग, प्रॉडक्शन व डायरेक्शन, व्हिज्युअल आर्ट्स, सिनेमॅटोग्राफी आणि अॅनिमेशन या शाखांसाठी उपलब्ध आहे.
-#education #MassCommunication #LetsUpp

मी जरांगे पाटलांना फोन करून रडून सांगितलं होतं, यामध्ये तुझ्याही तब्येतीचं नुकसान होईल. ते कोणत्याही कायद्यात बसणारं नाही. - माजी न्यायमूर्ती, बी. जी कोळसे पाटील
-
#BGKolsePatil #ManojJarangePatil #MarathaReservation #AzadMaidanProtest #hydrabadgadget #sataragadget #LetsUpp

राज्य सरकारने पाच मागण्या मान्य केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लोकांच्या जोरावर लढाई जिंकल्याची घोषणा केलीय.
-
#ManojJarangePatil #MarathaReservation #AzadMaidanProtest #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #BJPMaharashtra #MarathaAndolan #MarathaArakshan #LetsUpp

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास पोषक हवामान होत आहे. कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला.
-#kokan #marathwada #maharashtra #yellowalert #LetsUpp

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईकडे रवाना झाले आहे. त्या अगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी गणेशोत्सवामध्ये अडथळा आणण्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
#ManojJarange #MumbaiMorcha #marathamorcha #DevendraFadnavis #MarathaReservation #LetsUpp

सोशल मीडियाचं व्यसन, मेंटल हेल्थसाठी धोकादायक! झोप, मूड आणि नाती बिघडली...
-
#socialmedia #mentalhealth #mentalhealthsupport #Socialmediadangerousformentalhealth #SocialMediaDanger #digitalmedia #healthylifestyle #instagram #facebookreel #socialmediaaddiction #addiction #LetsUpp

ठाणे शहरातील वर्तकनगर भागातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत हा विक्रम झालाय. या पथकाला 25 लाखांचे बक्षीस देण्यात आले.
#kokannagar #PratapSarnaik #dahihandi #DahiHandi2025 #Socialemdia #jogeshwarieast #Mumbai #विश्वविक्रम #LetsUpp

Last Seen Hashtags on Sotwe
cockextender
Seen from Thailand
ورعان_خليجي
Seen from Lebanon
MaharashtraGovernment
Seen from Norway
คลิปไทย
Seen from Thailand
angie_khoury
Seen from Algeria
ดาราavนารัก
Seen from Thailand
ik明星论坛
Seen from United States
市原仁奈
Seen from Germany
kaşar
Seen from Turkey
anxiouspanda
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers








