Top Tweets for #marathanavy
A navy of gallivats and sea forts challenged the Portuguese and kept supply lines open. Within a decade of Shivaji’s death it was gone. No permanent admiralty, no shared budgets, no chain of command among rival houses. Personal property, not an institution.
#MarathaNavy
@amitaguha1 भारत की प्राचीन सैन्य वास्तुकला और रणनीतिक सोच आज भी दुनिया को प्रेरित करती है। सिंधुदुर्ग इसका जीवंत प्रमाण है। ऐसे ज्ञानवर्धक पोस्ट के लिए धन्यवाद। 🇮🇳✨ #IncredibleIndia #HistoricalFacts #MarathaNavy #EducationalHub
अथांग सागरावर मराठा साम्राज्याचा भगवा डौलाने फडकवणारे, पश्चिम किनारपट्टीचे अभेद्य कवच 'सरखेल' कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#SarkhelKanhojiAngre #KanhojiAngre #MarathaNavy #pune #ncpspeaks

अरबी समुद्रावर मराठा साम्राज्याचा भगवा फडकवून परकीय सत्तांना सळो की पळो करून सोडणारे महान नौसेनाधिपती सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन! 🚩⚓
#SarkhelKanhojiAngre #MarathaNavy #HinduJagrutisamiti #HeroOfKonkan

भारतीय नौदलाचे जनक, १६ व्या शतकातील मराठा साम्राज्याचे अजेय आरमार प्रमुख 'सरखेल' कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!.
#कान्होजी_आंग्रे #KanhojiAngre #पुण्यतिथि #MarathaNavy

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या नौदलाचे प्रमुख #सरखेल_कान्होजी_आंग्रे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली!
#kanhojiangre #MarathaNavy #indiannavy #marathaempire #sarkhelkanhojiangre

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुलंद आरमाराचे प्रमुख, सरखेल कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन..! 🙏🌺🚩
#KanhojiAngre #Punyatithi #MarathaNavy #Sarkhel #VinmrAbhivadan 🚩⚓

मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याला अभेद्य बळ देणारे, परकीय सत्तांना समुद्रात धूळ चारणारे आणि भारतीय आरमाराचा गौरवशाली इतिहास घडवणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
#KanhojiAngre #SarkhelKanhojiAngre #MarathaNavy #MarathaEmpire #IndianHistory #Maharashtra #MarathaPride #History

मराठा आरमाराची शान आणि ज्यांच्या नावाने परकीय आरमाराचीही गाळण उडायची, असे अजेय दर्यासारंग 'सरखेल कान्होजी आंग्रे' यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#KanhojiAngre #MarathaNavy #SarkhelKanhojiAngre #SeaWarrior #SunilRaut #ShivsenaUBT

अथांग सागरावर मराठा साम्राज्याचा भगवा डौलाने फडकवणारे, पश्चिम किनारपट्टीचे अभेद्य कवच 'सरखेल' कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#SarkhelKanhojiAngre #KanhojiAngre #MarathaNavy #Thane #RajanVichare

छत्रपतींच्या शौर्याने समुद्रही थरथरला… छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने इंडियन नेव्ही ची प्रेरणा!
#IndianNavy #MarathaNavy #ShivajiMaharaj #NavalPower
छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का मानले जाते?
#IndianNavyDay #MarathaNavy
https://t.co/MbYhYx3VL8
Padmagad Fort History: सिद्दीला रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्यात बांधला हा जलदुर्ग; नेमका आहे तरी कुठे?
#PadmagadFort #ShivajiMaharaj #MarathaNavy #Sindhudurg #KonkanTourism #HistoricForts
https://t.co/96iZFv2AHJ
Maratha Grabs and Gallivats attacking an English Ship.
A picture from the possession of Sir Ernest Robinson.
#MarathaNavy

@praveengavit11 मराठ्यांचे आरमार ⚓⛵
१७६० मध्ये आग्र्यांकडून पुढे धुळप घराण्याकडे मराठ्यांचे आरमार आले. पोर्तुगीजांच्या पत्रात असा उल्लेख येतो " भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दुसऱ्या आग्र्यांचा उदय झालाय. "
#MarathaNavy #मराठा_आरमार
https://t.co/dMJkZe5DHz
सागरी किल्ल्यांचे रक्षक, शत्रूला घाम फोडणारे,
छत्रपतींच्या स्वराज्याचे समुद्रसिंह, सरखेल कान्होजी आंग्रे यांना स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन! 🚩🙏
#KanhhojiAngre #HindaviSwarajya #MarathaNavy #MarathaWarrior #PrideOfMaharashtra #LegendOfTheSea #MarathaPride

आपल्या पराक्रमाने इतिहासात स्वतःचा अमीट ठसा उमटवणारे मराठा साम्राज्याचे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथिनिमित्त मानाचा मुजरा !
#KanhajiAngre #SarKhelAngre #MarathaNavy

"मराठा आरमाराचा अभिमान, दुश्मनांचा थरकाप – अजेय सेनापती कान्होजी आंग्रे यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
ज्यांच्या धैर्यामुळे सागरी सत्तेवर मराठ्यांचा दबदबा निर्माण झाला, अशा पराक्रमी योद्ध्यास नमन!"
#KanhojiAngre #MarathaNavy #SagarachaSher #मराठायोद्धा #कान्होजीआंग्रे #मराठासाम्राज्य #वीरांना_विनम्र_नमन #PunyatithiTribute #SnehaDubePandit #MLA #VASAI #संघर्षकन्या #वसई

हिंदवी समुद्राचा सिंह, मराठा आरमाराचा गौरव, समुद्रावर मराठा पताका डौलाने फडकवणाऱ्या मराठा साम्राज्याचे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!"
#कान्होजीआंग्रे #समुद्रवीर #मराठाआरमार #kanhojiangre #marathanavy

आपल्या पराक्रमाने इतिहासात स्वतःचा अमीट ठसा उमटवणारे मराठा साम्राज्याचे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथिनिमित्त मानाचा मुजरा !
#KanhajiAngre #SarKhelAngre #MarathaNavy

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
72M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.9M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.1M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers


















