Top Tweets for #marathiarticle
दररोज फक्त काही मिनिटे काढून 'ही' ५ योगासने करा. यामुळे तुमचा मानसिक ताण तर कमी होईलच, सोबतीने शरीराला एक नवी ऊर्जा मिळेल.
#YogaPoses #MarathiPost #StressManagement #HealthyLiving #FamilyCare #PeaceOfMind #Yoga #MarathiArticle #StayCalm #FitnessMotivation
https://t.co/yDsGvYZtmX
भाषणांत “अमृतकाळ”, पण जनतेच्या वाट्याला महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक असुरक्षिततेचा संकटकाळ.
आजच्या दै. ‘नवशक्ती’मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया कळवा..
#AmritKaal #EconomicCrisis #Navshakti #MarathiArticle #महागाई #बेरोजगारी

‘असे’ झाले की समजावे, निवडणुका जवळ आल्या!
नेते सांताक्लॉज होऊन भेटवस्तू वाटत फिरू लागले, हवे ते खा-प्या म्हणू लागले की मतदाराला कळते औट घटकेचा राजा होण्याची वेळ आली आहे...
https://t.co/rbIqSSUOOW < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews #marathiarticle #Election

“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?
वाचा सविस्तर अर्थविषयक लेख - लिंक 👇👇
https://t.co/6rr5DUKOna
#Neoliberalism #Liberalism #PoliticalEconomy #Capitalism #FinanceCapital #EconomicTheory #JohnBellamyFoster #MonthlyReview #MarathiArticle #Yugantar #SocialThought #EconomicPhilosophy #CriticalAnalysis #ClassicalLiberalism #NeoLiberalThought

मधुमेह आहे आणि दिवाळीत गोड खाण्याचा मोह आवरत नाही का? का सांगतात तज्ज्ञ?
#Lifestyle #MarathiArticle #diabetic #helath #Diwali #Sweets
https://t.co/DOFkIxb5TE
अन्वयार्थ : बोडोलॅण्डमुळे भाजपला आत्मपरीक्षणाची संधी
#Editorial #Marathiarticle #bodolandelectionresults
https://t.co/sjZfm0D3Ar
अस्वस्थ शेजार आणि हवालदिल जगात भारत काय करू शकतो?
#Sampadkiya #Marathiarticle #SouthAsian #Nepal #Bangladesh #Mynmar #Pakistan
https://t.co/1Lqx2QkuLu
आजच्या तरुण भारत "आकांक्षा" पुरवणीत प्रकाशित ही कव्हर स्टोरी, चिंतन करायला लावणारा #लेख खाली कमेंटमध्ये दिलेल्या ब्लॉग लिंकवर वाचता येईल.
https://t.co/XPUV02FFiU
#Marathi #MarathiArticle #मराठीलेख #सामाजिकलेख

पौष्टिक, रुचकर कर्नाटकी हिट्टमेणसू, पंजाबी रस्सा, गुजराती उंधियो आणि केरळी मिश्र रस्सा भाजी
#indianfood #indianfoodrecipes #Panjabidish #gujratifood #panjabifood #keralafood #marathiarticle #authenticfood #SakalNews
https://t.co/IkmG0cFl1f
जाणून घ्या अभ्यासकांच्या भूमिकेतून : अर्थसंकल्पातून करदात्यांना नक्की काय मिळाले?
#marathiarticle #SakalNews #Budget2024 #ExpertOpinion
https://t.co/rj5ZyiVGNJ
एखादी आर्थिक भेट द्यावी, असा विचार त्याच्या मनात येत होता; पण केवळ रोख रक्कम भेट देणंदेखील त्याच्या मनाला पटत नव्हतं...
#valentinesday2024 #valentinegifts #SIP #investinyourself #SakalNews #marathiarticle
https://t.co/tXzELcZytU
मेंदू एवढा का थकतो? भीती, थकवा, टेन्शन, कंटाळा, स्ट्रेस आणि त्याच त्या रुटीनचा खरंच काही संबंध असतो का? आणि काय केल्याने हे कमी होऊ शकते?
#routinebreak #BreakKeBaad #mentalpeace #stressrelief #stressmanagement #marathiarticle #SakalNews
https://t.co/6Q7j6RzLaH
निसर्गाशी समायोजन करण्याच्या प्रक्रियेत मानवाने केवळ स्वतःत बदल करीत राहण्यापेक्षा निसर्गातच बदल घडवत तो आपल्याला अनुकूल कसा होईल यावर भर दिला.
#nature #humeninnature #SakalNews #marathiarticle #sadanandmore
https://t.co/lLp7oYjFZY
वर्ष २०२३ रोहनसाठी चेतनादायी ठरले. निवृत्तीचा विचार झटकून तो टेनिस कोर्टवर नव्या उमेदीने उतरला.
#RohanBopanna #tennisplayer #tennis #marathiarticle #SakalNews
https://t.co/dSoiiCY8he
सध्याच्या गाड्यांमध्ये कम्फर्ट बरोबरच विविध सुरक्षा फीचर
#carsecurity #GPS #SecurityFeatures #safedrive #SakalNews #marathiarticle
https://t.co/FNGcZ9sHdJ
महिला कमावत्या पण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत का? सर्व्हेक्षणातून बाब समोर
#womeninbusiness #womeninvest #investmentstrategies #sakalnews #marathiarticle
https://t.co/QRmz4niWzs
भक्ती एकांत शोधण्यासाठी वनाकडे जाणारी नसून माणसांमध्ये राहून अंतर्मनातील एकांतात मानवी स्वभावाचा आणि वर्तनाचा अन्वयार्थ लावणारी..
#SantKabir #doha #bhati #marathiarticle #SakalNews
https://t.co/nl5PBkk3z5
बियांना आपण ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ म्हणू शकतो. सब्जा, चिया, जवस, तीळ अशा आकारानं अगदी छोट्या असलेल्या बिया गुणवत्तेनं मात्र परिपूर्ण असतात.
#SeedsForHealth #seeds #seedsladdu #marathiarticle #SakalNews
https://t.co/5FLq3HuTfx
भारतातील लठ्ठपणाचे प्रमाण गेल्या पन्नास वर्षात वेगाने वाढत चालले आहे.
#weightloss #obesity #marathiarticle #SakalNews
https://t.co/FU5TL4ZO19
संशोधनासाठी मासे संवर्धन, समुद्री खाद्य संवर्धन, पोषण-जनुकीयविज्ञान-जैवतंत्रज्ञान, जलचर आरोग्य व पर्यावरण, सामाजिक विज्ञान असे स्वतंत्र विभाग आहेत.
#educationistitute #oceanlife #oceanstudy #marathiarticle #SakalNews
https://t.co/ue17atGnCg
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.3M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.4M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.6M followers

KATY PERRY 
@katyperry
87M followers

Taylor Swift 
@taylorswift13
80.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
68.9M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.5M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.1M followers





