Top Tweets for #nmcschool
शिक्षण विशेष सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी मनपा मुख्यालयात शिक्षण विभागाची (ता.30) आढावा बैठक घेतली.
.
#nmc #nagpur #educationforall #nmcschool #educationchairman

नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण व क्रीडा विभागातर्फे नागपूर विद्यापीठाच्या रविनगर येथील मैदानावर आयोजित केलेल्या शिक्षणोत्सव अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहेत. यात मुले उत्साहाने भाग घेत आहेत.
.
.
#nmc #nagpur #games #school #nmcschool #sports #schoolcompitition

मनपा शाळेत मुलांना नवनवीन पद्धतीने शिक्षण दिल्या जात आहे.
.
.
#nmc #school #nmcschool #learning #education #fun #students
मनपा शाळेत मुलांना नवनवीन पद्धतीने शिक्षण दिल्या जात आहे.
.
.
#nmc #school #nmcschool #learning #education #fun #students
माझी मनपा शाळा माझा अभिमान,
देश सेवेला सलाम.🇮🇳
सिद्धार्थ शेवाळे - मनपा शाळा क्र. १७, कामगार नगरचा माजी विद्यार्थी, भारतीय सैन्यात देशसेवेत दाखल! 💂♂️✨
मनपा नाशिक.
#school #Nmcschool #soldier #indianarmy #indianforces🇮🇳 #nmc #nashikmunicipalcorporation

नाशिक मनपा शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु!
🏫 आजच जवळच्या शाळेत संपर्क साधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्या!
#NashikSmartShala #FreeEducation #DigitalLearning #SmartClassroom
#Admission #Students #NMC #QualityEducation #NMCSchool

#मिशन_नवचेतना या अभिनव उपक्रमांतर्गत मनपा शाळांमधील #डिजिटल_बोर्ड ची अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.यांनी पाहणी केली.
.
.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers

शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिघातील पानठेले आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करणाऱ्यांवर नागपूर महानगरपालिका आणि सदर पोलीस ठाणे यांच्याद्वारे संयुक्त कारवाई करण्यात येणार
.
.
.
#nmc #nagpur #nmcschool #students #teachers #illigal #tobaccoshop #panshop

मनपा शाळेत इयत्ता 1 ते 10 च्या वर्गातील मुलींना 75 टक्के ते 90 टक्के उपस्थिती करिता - रु.3000 व 90 टक्क्यांवर उपस्थिती करिता रु. 4000 प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार
.
.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers

“मिशन नवचेतना” या अभिनव उपक्रमाअंतर्गत मनपाच्या एम. ए. के आझाद माध्यमिक शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण चैतन्यमय झाले आहे..
.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers

#मिशन_नवचेतना या अभिनव उपक्रमा अंतर्गत सायकल बँक योजनेअंतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गातील 3 किमी अंतरावरून येणाऱ्या गरजू मुलींना सायकल उपलब्ध करून देणार
.
.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers

"मिशन नवचेतना" या अभिनव उपक्रमा अंतर्गत “ सुरेन्द्रगड शाळेचा" कायापालट करण्यात आला असून नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण प्रफुल्लीत झाले आहे.
.
.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers

"मिशन नवचेतना" अंतर्गत मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती, सॉफ्टबॉल, ऍथलेटिक्स फिटनेस इ. खेळांसाठी 10 शाळांच्या मैदानाचे नूतनीकरण प्रस्तावित आहे.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #nmcschool
"मिशन नवचेतना" या अभिनव उपक्रमा अंतर्गत “लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेचा" कायापालट करण्यात आला असून नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण प्रफुल्लीत झाले आहे.
.
.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers

"मिशन नवचेतना" या अभिनव उपक्रमा अंतर्गत " कपिल नगर शाळेचा" कायापालट करण्यात आला असून नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण प्रफुल्लीत झाले आहे.
.
.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers

मनपा शाळामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याऱ्या "मिशन नवचेतना" या अभिनव उपक्रम अंतर्गत स्वतंत्र लायब्ररी कक्ष तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
#nmc #nagpurcity #nmcschool #shikshnotsav #MissionNavchetna #CSR #hanginglibrary #books #students

“मिशन नवचेतना” अंतर्गत मनपा शाळांमध्ये “डिजिटल बोर्डच्या” आधारे शिक्षक विद्यार्थ्यांना संवादात्मक पद्धतीने शालेय विषय शिकवतील…
.
.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #firstdayofschool2024 #reopened #schools #students #nmcschool #teachers
"मिशन नवचेतना" या अभिनव उपक्रमा अंतर्गत "बिडीपेठ उर्दु शाळेचा" कायापालट करण्यात आला असून नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण प्रफुल्लीत झाले आहे.
.
.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #firstdayofschool2024 #reopened #schools #students #nmcschool #teachers

१ जुलैपासून मनपाच्या सर्व शाळांच्या नवीन सत्राला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये "मिशन नवचेतना" अंतर्गत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
.
.
#nmc #nagpur #missionnavchetana #firstdayofschool2024 #reopened #schools #students #nmcschool #teachers

नागपूर महानगरपालिकेच्या १३५ शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस #प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. मनपाचे शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर यांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
#nmc #nagpurcity #nmcschool #school #education #students #praveshotsav
Last Seen Hashtags on Sotwe
wataa(*)
Seen from United States
snapchat()********* filter:videos
Seen from United States
淫荡对白
Seen from Singapore
gay Marseille cul
Seen from France
riding
Seen from Kenya
minichat()********* filter:native_video
mallu desi
Seen from India
teenageee
Seen from Poland
minichat ()+filter:native_video
ipcam
Seen from Netherlands
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers













