Top Tweets for #pasaydan
माऊली,
मी तूच दिलेल्या आत्मविश्वासात आणि प्रचंड जबाबदारीने तुला वचन देतो की पुन्हा,
अवघाचि संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिन्ही लोक!
व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक बायो मध्ये आहे
Music Courtesy - folk Aakhyan
#pasaydan #Vari2026 #Harshwardhansapkal #harshvardhansapkal #incmaharashtra #maharashtra #pandharpurvari @INCMaharashtra @TheFolkAakhyan
Dnyaneshwar Pasaydan | 'दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्यें पाहो' | Zee24Taas
#Pasaydan #SantDnyaneshwar #MarathiBhakti #Vitthal #AshadhiWari #Zee24Taas
विश्व विक्रमी
सामूहिक पसायदान पठण
वृत्तपत्र आणि मीडिया
यांनी दखल घेतल्या बद्दल
आपले आभार !!
#sevavari #pasaydan
🌷🚩🚩🚩🌷
|| जय श्रीराम ||
आपले रामदूत
सौ. मंजुषा दीपक नागपुरे
महापौर, पुणे
#ManjushaNagpure #Mayorofpune

लाखो नागरिकांनी दिला भक्तीभावाचा प्रतिसाद!
विश्वशांती आणि मानवकल्याणासाठी आयोजित ‘विश्वप्रार्थना – सामूहिक पसायदान’ उपक्रमात लाखो नागरिक सहभागी झाले. ही एकता आणि भक्तीच आपली खरी ताकद आहे.
॥ सेवा हीच वारी, राम कृष्ण हरी! ॥
#sevavari #pasaydan
🌷🚩🚩🚩🌷
|| जय श्रीराम ||
आपले रामदूत
सौ. मंजुषा दीपक नागपुरे
महापौर, पुणे
#ManjushaNagpure #Mayorofpune
Ashadi War 2026 | Pasaydan | पसायदानाच्या पहिल्या ओळीचा अर्थ काय? | Zee24Taas
#AshadhiWari2026 #Pasaydan #Zee24Taas
छोट्या तन्वी चे पुणेकरांना
सामूहिक प्रसादायन पठण
कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन !!
#pasaydan #sevavari
🌷🚩🚩🚩🌷
|| जय श्रीराम ||
आपले रामदूत
सौ. मंजुषा दीपक नागपुरे
महापौर, पुणे
#ManjushaNagpure #Mayorofpune
मोबाईलवर आरती लावून म्हणण्याच्या युगात, पसायदान, गणपती अथर्वशीर्ष, स्तोत्रे, श्लोक आणि प्रार्थना मुखोद्गत असलेले देवाभाऊ म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कारवैभवाची जिवंत ओळख!
#DevendraFadnavis #DevaBhau #MaharashtraCulture #Pasaydan #JayHariVitthal #ProudMoment
Barack Obama: बराक ओबामांसुद्धा माऊलींच्या पसायदानाची भुरळ
https://t.co/4jpXsUorZ9
#BarackObama #usformerpresident #Pasaydan
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या 2025 या वर्षातील आवडत्या गाण्यांची यादी समोर आली आहे.
सविस्तर वाचा:
https://t.co/Sir0bjofQA
#barackobamafavoritemusic2025 #barackobama #favoritemusic2025 #music #pasaydan #santdynaneshwarmaharaj #us #america #globalnews #rewind2025

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या 2025 या वर्षातील आवडत्या गाण्यांची यादी शेअर केली आहे. या यादीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 'पसायदान' या प्रार्थनेचा देखील समावेश आहे. यातून ओबामांचे भारताशी असलेले ऋणानुबंध पुन्हा सिद्ध झाले आहेत.
#barackobama #pasaydan

अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २०२५ वर्षातील त्यांची आवडणारी पुस्तके, संगीत यांची यादी टाकली आहे.
यामध्ये संगीतातील यादीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान (by Ganavya)।समाविष्ट आहे.
#Pasaydan

२ डिसेंबर १२९६
मानवजातीच्या कल्याणासाठी सर्व भेद मिटवून पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...!
आतां भय आणि निर्भयता ।
अहिंसा आणि समता ।
हे मम रुपची पांडुसुता ।
ओळख तू ॥ १०.८५ ॥
#SantGyaneshwar #Nath #Warkari #Pasaydan

संत ज्ञानेश्वर महाराज जयंतीनिमित्त उपक्रम..
#dnyaneshwarmaharaj #karad #pasaydan
https://t.co/E0ziOJDXFw
@narendramodi the best thing you'll ever hear in marathi is the pasaydan
🥰
that thing rocked my world by melting my heart..
#pasaydan
श्री संत ज्ञानेश्वर माउली विरचित पसायदान । पहिली ओवी
#Pasaydan
#सखी_सहयाद्री
लेखिका प्रा.डॉ.आरती दातार यांचे पसायदान विषयीचे मंथन...
लिंक..https://t.co/MxHfhtVCHZ
YouTube @ Doordarshan Sahyadri
#पसायदान #Pasaydan #SantDnyaneshwar
पसायदान (#Pasaydan)
.
.
Written By :- Dnyaneshwar Mauli
Concept & Directed by @adinathkothare
Produced by @maheshkothare, @adinathkothare
Music & Composed by : @AbhangaRepost
Cast :- Jizah & Addinath M.Kothare
Jizah’s Voice: Ira Mulekar
Flute : Varad Kathapurkar
#AbhangaRepost
पसायदान (#Pasaydan)
.
.
Written By :- Dnyaneshwar Mauli
Concept & Directed by @adinathkothare
Produced by @maheshkothare, @adinathkothare
Music & Composed by : @AbhangaRepost
Cast :- Jizah & Addinath M.Kothare
Jizah’s Voice: Ira Mulekar
Flute : Varad Kathapurkar
#AbhangaRepost
Thank you, BNI Rachhit Pune for supporting Pasaydan Sewa Prakalp as part of #JoyOfGiving initiative thru EDS Foundation on occasion of Diwali festival. @BNI_official_pg @FoundationBNI
#BNI #Pune #BNIRachhit #EDSFoundation #NGO #Pasaydan #Beed #Migrant #SugarcaneCutters
💐🙏🏼💐

ह्या शुभेच्छा पावन झाल्या असतील. ही चिमुकली मुले जी आशिर्वाद देतात तो आशिर्वाद नक्की सार्थकी लागत असेल. धन्यवाद गोवर्धन दराडे दादा.
#govardhandarade #sandipkale #pasaydan
Last Seen Hashtags on Sotwe
minichat(*)(*)filter:videos
Seen from Malaysia
anxiouspanda
Seen from Australia
bop
Seen from Germany
adayinmylife
Seen from Indonesia
gangbang #blacked
Seen from Malaysia
Golaaaaaaaaaaaaaaaaço
Seen from United States
daltonlar
Seen from Turkey
pyt()+video
Seen from Greece
powerofvoices
Seen from United States
monsterdick
Seen from Greece
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers






















