Top Tweets for #psir2
#PSIR2
"पॅलेस्टाईन आणि इस्रायल संदर्भात आमचे ��ोरण दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण आहे. सुरक्षित आणि मान्यताप्राप्त सीमांमध्ये राहून, इस्रायलच्या शेजारी शांततेत राहून पॅलेस्टाईनचे सार्वभौम, स्वतंत्र आणि व्यवहार्य राज्य स्थापन करण्यासाठी भारताने नेहमीच थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे": परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार.
पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या संदर्भात प्रश्न आल्यास किंवा उत्तरात त्याचा संदर्भ द्यायचा असल्यास वरील विधान लिहू शकता.
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात मराठीत माहिती हवी असल्यास आमच्या Telegram चॅनल ला नक्की जोडले ��ा.
लिंक 👇🏾
https://t.co/UxmO0YDvRB
#PSIR2
घटक - संयुक्त राष्ट्र, भारताचे परराष्ट्र धोरण
संयुक्त राष्ट्राच्या 78 व्या संमेलनात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेल्या भा���णातील महत्त्वाचे मुद्दे.
1) नियम आधारित वर्ल्ड ऑर्डर आवश्यक.
2) नाम पासून सुरू झालेला प्रवास विश्वमित्र पर्यंत आला आहे.
3) जागतिक दक्षिणचा भारत आवाज आहे.
4) जागतिक निर्णय निर्धारणात सर्वांना समाविष्ट केले पाहिजे.
5) जागतिक द्वंद्वात संवाद हेच एकमेव प्रभावी माध्यम आहे.
6) G-20 परिषदेतून काय साध्य झाले.
7) शाश्वत विकास, वातावरण बदल या संदर्भात काय भूमिका आहे.
8) UNSC मधील स्थायी सदस्य वाढवणे गरजेचे आहे.
@PSIRinMarathi

#PSIR2
घटक - भारत-कॅनडा संबंध
राष्ट्री�� राजकारणाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर अनेक आयामांतून प्रभाव दिसून येतो. जसे भारतात श्रीलंकेच्या संदर्भात धोरण ठरवताना तामिळनाडूचा व बांगलादेशच्या संदर्भात पश्चिम बंगालचा संदर्भ दिला जातो. त्याचप्रमाणे कॅनडातील अंतर्गत राजकीय परिस्थितीचा कॅनडाच्या आत्ताच्या भूमिकेवर प्रभाव दिसून येतो. त्यासंदर्भात खालील विवेचन करण्यात आले आहे.
कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांनी तेथील संसदेत केले���े भाष्य आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेली घोषणा, या दोन्हीत हरदीप निज्जर ला मारण्यात भारताचा हात आहे, असे पूर्णतः खात्री ने सांगितलेले नाही. तरी देखील कॅनडा सरकारने भारतीय राजनयीक अधिकाऱ्यांना expel केले, यामुळे कॅनडाच्या या कृतीला सर्व अंगाने बघणे गरजेचे आहे.सोबत जोडलेल्या बातमी वरून Trudeau यांची approval रेटिंग आणि कॅनडाच्या ��ंतर्गत राजकीय परिस्थितीचा अंदाज येईल.तसेच जगभरात राष्ट्रवाद हे निवडणूक जिंकण्याचे साधन बनत चालले असल्याने,सदर घटनेचे मुद्दामहून राजकीयकरण केले जात असण्याची शक्यता आहे.
त्यासाठी आपल्याला तेथील लोकसंख्या आणि त्यातील शीख धर्मियांच्या प्रभावाकडे लक्ष दिले पाहिजे. 2021 च्या जनगणनेनुसार कॅनडाच्या 40 मिलियन लोकसंख्येत 1.4 मिलियन संख्या ही भारतीय निर्वासितांची आहे. त्यात 7.7 लाख लोक शीख धर्म��य आहेत. त्यामुळे शीख धर्मीयांचे तेथील राजकारणातील वजन नाकारता येत नाही. त्याचमुळे कॅनडा सरकार ज्या घाई गडबडीत वागले आहे, ते शंका निर्माण करणारे आहे.
अर्थात या सर्व घडामोडींवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अपेक्षित उत्तर दिले असून, त्यात कॅनडा सरकारच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. त्यामुळे येणार्या काळात दोन्ही देशांतील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारत-कॅनडा संबंध आणखी ताणले ज��ण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ��ा सर्व परिस्थितीत जागतिक पातळीवर इतर राष्ट्र काय भूमिका घेतात, हे देखील बघणे इंटरेस्टिंग असेल. अमेरिकेची यात ओढताना होण्याची शक्यता आहे.
आकडेवारी स्त्रोत - Reuters, Aljazeera
© @mauliwrites
Join us on Telegram https://t.co/i4u4ZtflDu

विकसनशील देशांचे नेतृत्व म्हणुन भारताची जागतिक व्यवस्थेकडे बघण्याची दृष्टी तसेच बहु भागीदारी मधील भारताची अधिकृत भूमिका म्हणून परराष्ट्र मंत्र्यांचे हे विधान #PSIR2 मध्ये वापरु शकतो.
Join us on Telegram 👇🏾
https://t.co/5nl9EkFHID

Last Seen Hashtags on Sotwe
Unexpected
Seen from Indonesia
百里守约
Seen from Korea
extreme bnwo whiteboibeatdown
Seen from Brazil
pendeja
Seen from Chile
virgin #hole
Seen from Pakistan
anxiouspandaa
Seen from Canada
Unexpectedd
Seen from Mexico
สาวใหญ่วัย40
Seen from Thailand
야노네컷
Seen from Korea
öpüşmek
Seen from United Kingdom
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers






