राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध या वैकल्पिक विषयाच्या अनुषंगाने मराठी माध्यमातून तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावी यासाठी आपण हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे.
फक्त राज्यशास्त्र वैकल्पिक विषय असणारेच नव्हे तर इतरांना देखील (1/2)
https://t.co/ND4eFCApxz
अफगाणिस्तानातील तालिबान नंतरची स्थिती आणि मानव अधिकार तसेच महिलांवरील तालिबानी राजवटीचा प्रभाव मांडणारा हा लेख पत्रकार यामिनी सप्रे (@yaminisapreMT) यांनी लिहिला आहे. नक्की वाचा, यातील काही केस स्टडीज तसेच उदाहरणे उत्तरात वापरता येऊ शकतात.
लेखाची लिंक 👇🏾
https://t.co/7sgZU0IYoo
"राजकारणात साधारणतः एखादी गोष्ट ठरवण्याचे टाळणे म्हणजे इतरांनी आपल्यासाठी काहीतरी ठरवण्याचे ठरविणे." - रॉबर्ट डाल
In politics, 'refusing to decide' is simply deciding to allow other's to decide for you. - Robert Dahl
#राज्यशास्त्र@PSIRinMarathi
संकल्पना सोप्या आणि मोजक्या शब्दांत
अधिसत्ता= सत्ता + अधिमान्यता
Authority = Power + Legitimacy
सत्ता - दुसऱ्याकडून एखादे काम किंवा आज्ञापालन करवून घेण्याची क्षमता.
अधिमान्यता - ज्यांच्यावर सत्ता वापरली जाते त्यांना सत्ता वापर करणाऱ्या...👇🏾https://t.co/Ha8QW3ipnu
आपण बहुतांशी मराठी बातम्या का टाकतो?
सध्या मराठी माध्यमात इंग्रजीच्या तोडीचे अभ्यास साहित्य कमी आहे. तसेच त्याला चालू घडामोडींचा टच कमी असतो. त्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रमातील घटकांच्या संदर्भात नवीन काय घडामोडी होत आहेत...
सविस्तर पोस्ट 👇🏾लिंक
https://t.co/yEDISnyTik
#PSIR2#GS2#GS3
भारत-चीन संबंधाच्या समन्वयासाठीच्या उपाययोजना तसेच सीमा सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सबंधचा परस्पर संबंध उलगडून दाखवणारा माजी लष्कर प्रमुखांचा लेख.
Join us on Telegram लिंक 👇🏾 https://t.co/1hytJM8CEB
@TwitterSupport my another account @mauliwrites is not getting authentication code through SMS and I am also not able to login through alternate code. Plz resolve asap.
@Twitter
बॅचची घोषणा होऊन अजून 24 तास देखील झालेले नाहीत. एवढ्या कमी वेळेत 25 अॅडमिशन निश्चित झाले आहेत.
आपण सर्वांनी दाखवलेल्या या विश्वासासाठी खूप आभार.🙏🏾
ज्यांचे अॅडमिशन राहिले असेल त्यांनी लवकरात लवकर ते करून घ्या, तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील या बॅच बद्दल सांगा. धन्यवाद 🤗
आधुनिक आणि नवअभिजात उदारमतवाद
लिंक - https://t.co/zBjrApkKgl
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध या बॅचचे पुढील लेक्चर सह्याद्री आयएएस अकॅडमी च्या अॅपवर बघायला मिळतील. App डाऊनलोड लिंक -
https://t.co/yQmghhPfTi
Join @PSIRinMarathi (1/2)
ज्यांच्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्याच देशात आपले मूळ सांगणारी एक व्यक्ति 75 वर्षांनी इंग्लंडची प्रधानमंत्री होईल, असे त्याकाळी कोणी सांगितले असते. तर हे त्यांना, आपल्याला, अगदी सर्वांनाच हास्यास्पद वाटले असते. पण 'उदारमतवादी लोकशाहीची' हिच तर खरी ताकद आहे.
#PSIR Lecture - 2
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील पेपर-1 भाग-अ मध्ये राजकीय विचारप्रणाली हा घटक येतो.
सदर लेक्चर मध्ये त्या घटकातील विचारप्रणालींचे स्थित्यंतरे तसेच विचारप्रणालीचा अंत या संकल्पनेचा वाद प्रतिवादाची चर्चा आपण केली आहे.
https://t.co/rCvNiQTIM2
#PSIR
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील पेपर-1 भाग-अ मध्ये राजकीय विचारप्रणाली हा घटक चॅप्टर सात आणि आठ अंतर्गत येतो.
या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या लेक्चर मध्ये मिळेल.
https://t.co/rGoRuC4iMO
PSIR पेपर 2 मध्ये संयुक्त राष्ट्र सुधारणांच्या संदर्भात दरवर्षी प्रश्न असतो किंवा इतर कोणत्या तरी प्रश्नाच्या उत्तरात आपण त्यांचा उल्लेख करू शकतो.
Join us on Telegram 👇🏾https://t.co/3TlqBFs8sc
विकसनशील देशांचे नेतृत्व म्हणुन भारताची जागतिक व्यवस्थेकडे बघण्याची दृष्टी तसेच बहु भागीदारी मधील भारताची अधिकृत भूमिका म्हणून परराष्ट्र मंत्र्यांचे हे विधान #PSIR2 मध्ये वापरु शकतो.
Join us on Telegram 👇🏾
https://t.co/5nl9EkFHID
आज झालेले सर्व ऑप्शनलचे पेपर आपल्या telegram channel ला टाकले आहेत. तुम्ही Telegram वर @UPSCin_Marathi हे search करू शकता. किंवा सोबत जोडलेल्या लिंक वर क्लिक करा. सर्व update इथे टाकणे शक्य होत नसल्याने, Telegram ला नक्की जॉईन व्हा. धन्यवाद🙏🏾
https://t.co/hcgW3g7uez