निबंध लेखनाची सुरुवात कशी करावी या संदर्भात विस्तृत मांडणी तसेच एक नमुना निबंध तुम्हाला या लिंक वर वाचायला मिळेल.
धन्यवाद!
Join us on Telegram
@EssayInMarathi
https://t.co/kU8XWBWBNz
बॅचची घोषणा होऊन अजून 24 तास देखील झालेले नाहीत. एवढ्या कमी वेळेत 25 अॅडमिशन निश्चित झाले आहेत.
आपण सर्वांनी दाखवलेल्या या विश्वासासाठी खूप आभार.🙏🏾
ज्यांचे अॅडमिशन राहिले असेल त्यांनी लवकरात लवकर ते करून घ्या, तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील या बॅच बद्दल सांगा. धन्यवाद 🤗
यातील विविध उदाहरणे तसेच भारतीय चित्रपट सृष्टीतील स्पर्धात्मक आणि विविधता यासंदर्भात देण्यात आलेली माहिती निबंधात वापरता येऊ शकते.
Join @EssayInMarathi
https://t.co/LkDgQ1E8x5
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध #PSIR
या विषयाचे मराठीत कोणते अभ्यास साहित्य ऊपलब्ध आहे, ते ऐसे कसे वाचावे, त्या व्यतिरिक्त काय वाचावे लागले, यासंदर्भात विस्तृत चर्चा सोबतच्या video मध्ये करण्यात आली आहे.
https://t.co/INvtdDhNmL
शिक्षण, धर्म, जीवन पद्धती या सर्व विषयांवर तात्विक अंगाने निबंध लिखाण करतांना यातील अधोरेखित केलेला घटक ऊपयोगाचा ठरू शकेल.
Join us on Telegram 👇🏾@EssayInMarathi
https://t.co/n87vVE7Tvs
भाषेतील लिंगभेद, यासंदर्भातील मराठी वाक्प्रचार आणि स्त्रीयांचे सामजिक स्थान या अनुषंगाने या लेखात मांडणी आहे. स्त्रियांच्या संदर्भातील निबंधा मध्ये आपण यातील उदाहरणांचा वापर करू शकतो.
Join @EssayInMarathi
PSIR Syllabus Paper-l (Sec-B) Discussion
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध पेपर 1 (भाग-ब) अभ्यासक्रम विश्लेषण.
भारतीय शासन आणि राजकारण
नक्की बघा आणि आपले अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏾
Join us on Telegram @PSIRin_Marathi
Link 👇🏾
https://t.co/NDc0DPFzyn
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध या विषयाचा मराठी मधील अभ्यासक्रम आपण या pdf मध्ये बघू शकता.
Plz लिंक वर क्लिक करा.
धन्यवाद 🙏🏾
Join @PSIRin_Marathi
https://t.co/pBl8PowPHd
धर्म चिंतनावर आधारित निबंधाच्या शेवटून दुसर्या परिच्छेदात हे विधान वापरता येऊ शकते. शक्यतो शेवटच्या परिच्छेदात आपले ठाम मत आले पाहिजे, जेणे करून परीक्षकांना तुमची भुमिका समजते आणि ते गुण देतांना तसा विचार करून देतात.
निबंधा मध्ये गुण तुमच्या... क्लिक👇🏾
https://t.co/cnYeSpZEpY
सत्याग्रह आंदोलनाचा प्रकार या प्रकाराचा प्रश्न आल्यास उत्तराची सुरुवात या व्याख्याने केल्यास जास्त गुण मिळवू शकतात.
Join us on Telegram
@PSIRin_Marathi
"या पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये". - नेल्सन मंडेला
पर्यावरणाशी निगडित निबंधात हे विधान वापरता येऊ शकते.
Join @EssayInMarathi
सांगायचा मुद्दा एवढाच की कमी जास्त फरकाने सर्वांनाच कष्ट घ्यावे लागणार आहेत, तशी तुम्ही मनाची तयारी करून ठेवा.
तुम्ही निबंधाच्या तयारीसाठी @EssayInMarathi तसेच राज्यशास्त्राच्या तयारी साठी आपले @PSIRin_Marathi हे टेलिग्राम चॅनल सोबत जोडले जाऊ शकता.(4/4)
https://t.co/Au6TWasetY
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.