Top Tweets for #rssdevgiri
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पारोळा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त सघोष मानवंदना देण्यात आली.
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #drbabasahebambedkarjayanti #rssdevgiri #RSS4Nation #RSS #आरएसएस #समरसता #स्वयंसेवक

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रा.स्व.संघ व सामाजिक समरसता मंच यांच्यातर्फे पू. बाबासाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली.
#drbabasahebambedkar #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #drbabasahebambedkarjayanti
#rssdevgiri #Rssparbhani #Rss #समरसता #samarasata

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जालना शहर तर्फे मानवंदना देण्यात आली.
#drbabasahebambedkar #ambedkarjayanti #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #जालना #Jalana #devgiri #rssdevgiri #rss4nation #samarasata #समरसता #आरएसएस #स्वयंसेव
हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी सामान्य माणसाने संघर्ष केला आणि स्वराज्याला मिटवण्यासाठी जे आले त्यांची कबर महाराष्ट्रात झाली.
- डॉ. मोहनजी भागवत
#rssvichar #sanghvichar #rssideology #RSS4Nation #rssdevgiri #rssnagpurvarg #mohanbhagwatji #drhedgewar #hindu #hindutwa #hanuman
स्वप्नीलजी चामणीकर, जळगांव विभाग कार्यवाह श्री अविनाशजी नेहते, नंदकुमार गिरजे व अन्य स्वयंसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
#drbabasahebambedkar #AmbedkarJayanti #rssindia #rssdevgiri
#शिवजयंती निमित्त #परभणी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सघोष पथसंचलन काढून छत्रपती शिवाजी महाराजांना दिली मानवंदना
#shivjayanti2023 #rssdevgiri #parbhani
#परभणी येथे रा. स्व. संघाचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग संपन्न झाला. 21 दिवस पूर्णवेळ प्रशिक्षण या शिक्षार्थ्यांनी घेतले. यामध्ये देवगिरी प्रांतातील 12 जिल्हे व 84 गावातील 142 स्वयंसेवक सहभागी झाले होते.
#RSSorg #rssdevgiri
@editorvskbharat
@friendsofrss
प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग परभणी येथे समारोप कार्यक्रमात शिक्षार्थी स्वयंसेवकांनी केले पथसंचलन प्रात्यक्षिक.
#परभणी #rssdevgiri
#परभणी येथे रा.स्व. संघाच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात शिक्षार्थी स्वयंसेवकांनी #यष्टीमार युद्ध प्रकाराचे प्रात्यक्षिक केले.
#RSSorg #rssdevgiri
संघ समजून घ्यायचा असेल तर किमान एक वर्ष संघात येऊन संघकार्याची अनुभूती घ्या तरच संघ कळेल, असे आवाहन उपस्थित नागरिक व मान्यवरांना प्रांत कार्यवाह हरिशजी कुलकर्णी यांनी केले.
#परभणी #संघ_शिक्षा_वर्ग_प्रथम_वर्ष
#rssdevgiri #parbhanirss

परभणी येथे रा. स्व. संघाचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग संपन्न. 142 स्वयंसेवकांनी घेतला सहभाग
वाचा सविस्तर माहिती
https://t.co/vmGUInGYUe
#parbhani #rssdevgiri

संघ समजून घ्यायचा असेल तर किमान एक वर्ष संघात येऊन संघकार्याची अनुभूती घ्या तरच संघ कळेल, असे आवाहन उपस्थित नागरिक व मान्यवरांना प्रांत कार्यवाह हरिशजी कुलकर्णी यांनी केले.
#परभणी #संघ_शिक्षा_वर्ग_प्रथम_वर्ष
#rssdevgiri #parbhanirss

देवगिरी प्रांतामध्ये 132 स्थानी 607 कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवाकार्य सुरू असून आतापर्यंत जवळपास 50 हजार समाज बांधवाना सेवाप्राप्ती झाली आहे.
#Seva4Society #RSS4Nation
#RSSDevgiri

स्वयंसेवकांचा असाही आदर्श; मोसंबी विकून जमवले पैसे आणि गरजूंना केली मदत. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील प्रेरक प्रसंग
Read more👇
https://t.co/lmCFKbwpmR
#Seva4Society #RSSDevgiri

कोरोना आपदा सेवाकार्य 10 लाख समाज बंधावांपर्यंत पोहचले. 10 हजारहुन अधिक स्वयंसेवक झाले होते सहभागी.
#Seva4Society #RSSDevgiri

कोरोना आपदा सेवाकार्य 10 लाख समाज बंधावांपर्यंत पोहचले. 10 हजारहुन अधिक स्वयंसेवक झाले होते सहभागी.
#Seva4Society #RSSDevgiri

मा. जिल्हा सह संघचालक डॉ. निलेशजी पाटील यांनी कोरोना आजाराची माहिती देऊन मार्गदर्शन केले. रक्ताची नितांत गरज असल्याची माहिती येथील स्वयंसेवकांना मिळाली होती. त्यानुसार मोठी मेहनत घेऊन त्यांनी हे शिबीर यशस्वी केले.
#Seva4Society #RSSDevgiri
Last Seen Hashtags on Sotwe
helevier
Seen from Italy
momson filter:videos
Seen from Chile
onlyfans
Seen from France
bara #3d #animation
Seen from Peru
GaySmp
Seen from Indonesia
Momson() +filter:native_video
Seen from United States
비행청소녀
Seen from Indonesia
momson()******momson() filter:native_video
Seen from Turkey
prankojol
Seen from Indonesia
melibendeli
Seen from Netherlands
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers







