Top Tweets for #sunilrane
Hingoli News | हिंगोलीत भाजपची ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रा
#hingoli #hingolinews #bjp #sunilrane #ramraowadkute #tanhajimutkule #pradnyasatav #democracy #politicalnews #maharashtrapolitics
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.सुनीलजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@Sunilrane_bjp
#birthdaywishes #sunilrane #BJPMaharashtra #VikrantPatil #vikrant4panvel #mlcvikrantpatil #panvel

भाजपा प्रदेश सरचिटणीस व मराठवाडा समन्वयक श्री. सुनील राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली वाटचाल अविरत सुरू राहो, हीच सदिच्छा!
@Sunilrane_bjp
#SunilRane #BirthdayWishes #SreejayaChavan

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा प्रभारी श्री. सुनीलजी राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उदंड, निरोगी, दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
#सुनील_राणे #SunilRane #वाढदिवस_अभिष्टचिंतन

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व मराठवाडा प्रभारी, आदरणीय श्री. सुनीलजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून अशीच निरंतर समाजसेवा घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#SunilRane #BJP #BJPMaharashtra #BirthdayWishesh #Marathwada #DrAjeetGopchade

‘योगः कर्मसु कौशलम्’ !
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यासाने दिवसाची सुरुवात करत निरोगी जीवन, मनःशांती आणि सकारात्मकतेचा संदेश अनुभवला.
#InternationalYogaDay #YogaForWellness #SunilRane #HealthyLifestyle #Yoga

आज भाजपा छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात “विधानपरिषद निवडणूक २०२६” झालेल्या मताधिक्याची यादी पडताळणी करताना माझ्या समवेत मा. आ. श्री. नारायणराव कुचे उपस्थित होते.
#ChhatrapatiSambhajinagar #SunilRane

लातूर-बीड-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२६ महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. बसवराज पाटील यांच्या निवडणुक प्रक्रिये दरम्यान पोलिंग बूथला भेट देऊन उपस्थित राहिलो.
#SunilRane #Latur #Dharashiv #VidhanParishad #ElectionBooth

लातूर शहर - प्रभाग क्र. १० येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन तसेच बूथ स्तरावरील रचनात्मक आढावा बैठकीत सहभाग घेतला.
#SunilRane #Latur #Prabhag10 #BoothLevel #Baithak

लातूर-बीड-धाराशिव विधानपरिषद निवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ “संवाद बैठक” लातूर येथील द ग्रँड सरोवर येथे पार पडली.
विकासाच्या संकल्पासह विजयाकडे वाटचाल.
#SunilRane #Latur #Election2026 #SamvadBaithak #Maharashtra

आई तुळजाभवानीच्या साक्षीने श्रद्धा, सेवा आणि विकासाचा संकल्प अधिक दृढ...!
भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री. सुनीलजी राणे यांच्यासमवेत श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन राज्याच्या प्रगतीसाठी व जनकल्याणासाठी प्रार्थना केली.
#TuljabhavaniMata #SunilRane #Tuljapur #Janseva #Vikas #Maharashtra #जयतुळजाभवानी #तुळजापूर #जनसेवा #विकास #महाराष्ट्र
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री (खासदार - उत्तर मुंबई) मा. श्री. पीयूषजी गोयल यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#HappyBirthday #PiyushGoyal #SunilRane #BJP #Maharashtra Vikas

मा. आ. श्री. राणा जगजितसिंह पाटील (विधानसभा तुळजापूर) यांच्यासमवेत श्रीक्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेंचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख-समृद्धी, प्रगती आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.
#Tuljapur #TuljaBhavani #MaaTuljaBhavani #SunilRane

आज धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट देऊन विविध संघटनात्मक विषय, स्थानिक विकासकामे तसेच जनसंपर्क वृद्धीबाबत सकारात्मक चर्चा केली.
#SadichhaBhet #BJP #Maharashtra #SunilRane #SanghatanBalakatikaran

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या तपपूर्ती निमित्त आयोजित अहिल्यानगर दक्षिण, उत्तर आणि शहर जिल्ह्यांच्या संयुक्त बैठकीस उपस्थित राहिलो.
#ModiAt12 #BJPMaharashtra #SunilRane #ViksitBharat #Ahilyanagar

आज पारनेर - नगर विधानसभा, अहिल्यानगर जिल्हा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित विशेष बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
#SunilRane #BJP #Ahilyanagar #VisheshBaithak #BJPMaharashtra

मौजे दारीवली मालाड पश्चिम येथील अथर्व युनिव्हर्सिटी मुंबई परिसरा लगतच्या बेकायदेशीर अतिक्रमणांबाबत आज मा. डॉ. श्री. किरीटजी सोमैया (माजी खासदार), यांच्या समवेत परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आवश्यक कार्यवाहीची मागणी करण्यात आली.
#SunilRane #Pahni

“सेवा, संघटन आणि समर्पण” — मार्च ते जून : १०० दिवसांच्या कार्याचा लेखाजोखा
लिंकवर क्लिक करा...
https://t.co/SYOH6GxJDN
#SunilRane #SevaSanghatanSamarpan #100DaysOfService #BJPMaharashtra #JanSampark

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती म्हणजे लोककल्याण, न्यायनिष्ठा आणि सुशासनाच्या आदर्शांचा स्मरणदिन.
#AhilyabaiHolkarJayanti #RajmataAhilyadevi #Inspiration #Maharashtra #SunilRane

महाराष्ट्र मराठवाडा दौरा लातूर ग्रामीण प्रवासादरम्यान भाजप लातूर ग्रामीण जिल्हय़ाचे सरचिटणीस मा. श्री अमोल निडवदे यांच्या निवासस्थानी भेट दिली..
#Latur #BJPMaharashtra #Marathwada #BJPKaryakarta #SunilRane

Last Seen Hashtags on Sotwe
sục
Seen from Vietnam
MGAI
Seen from United States
zelal(*)* -minichat filter:native_video
Seen from United States
incesto mother & son
Seen from India
pinayviralscandal
Seen from Malaysia
R18G
wileroad
Seen from United Kingdom
minichatttt
Seen from United Kingdom
boy
Seen from Vietnam
radhikaapte hot
Seen from France
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers






































