Top Tweets for #sunilshinde
भावपूर्ण श्रद्धांजली
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषद आमदार श्री. सुनील शिंदे यांच्या मातोश्री कै. अनुसया गोविंद शिंदे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.आईचं छत्र हरपणं ही आयुष्यातील कधीही भरून न निघणारी पोकळी असते.
#SunilShinde #ShivSenaUBT #OmShanti #RIP

महा दहीहंडी उत्सव 2026
उत्सव परंपरेचा... उत्सव मानाचा...!
ठाण्यातील मानाच्या दहीहंडीत मान्यवरांचा सहभाग..!
#ThaneDahiHandi2026 #sunilshinde #ShivsenaUBT #RajanVichare #Thane

धर्मवीर आनंद समोर जांभळी नाका ठाणे येथे श्री आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महा दहीहंडी उत्सव उत्सवाला शिवसेना नेते व राज्यसभा खासदार श्री. संजयजी राऊत साहेब, शिवसेना आमदार श्री. सुनील शिंदे
#ThaneMahaDahihandi2026 #JambhaliNaka #ShriAnandCharitableTrust #SanjayRaut #SunilShinde

ईद-ए-मिलाद निमित्त हार्दिक शुभेच्छा!
प्रेम, सौहार्द आणि सद्भावना शिकविणारा हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा!
#EidMiladUnNabi #ShivsenaUBT #SunilShinde

"स्मार्ट मीटर विरोधात जनतेचा रोष पाहता बेस्ट व महावितरण मार्फत घरगुती ग्राहकांना सक्तीने लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरना स्थगिती द्या." - सुनिल शिंदे
#SunilShinde #smartmeter #MSEB #BEST #news #ShivsenaUBT

मी पक्ष सोडलेला नाही, मी आहे त्याच पक्षात आहे. कारण मी आणि सुनील शिंदे हे दोघेच असे आमदार राहिलेलो आहोत, जे 'धनुष्यबाण' चिन्हावर निवडून आले होते. - सचिन अहिर, उपसभापती, विधान परिषद
#SachinAhir #ShivsenaUBT #Shivsena #SunilShinde #LatestNews
(Sachin Ahir, Shivsena UBT, Shivsena, Sunil Shinde, Maharashtra)

Sunil Shinde and Sahin Ahir: तुमच्याआधी सुनील शिंदे ठाकरे गटातून बाहेर पडणार होते का? प्रश्न ऐकताच सचिन अहिर सावधपणे म्हणाले...
#SunilShinde #SachinAhir #EknathShinde #UddhavThackeray #ShivsenaUBT #Shivsena https://t.co/6ku5szjWFk
'वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने व मा. पक्षप्रमुखांच्या आदेशाने आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर मुंबईकर व वरळीकरांच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत राहणार आहे..' - सुनील शिंदे
#SunilShinde #ShivsenaUBT #MarathiNews #news

पायाखालची वाळू सरकलेल्या लोकांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, मी शिवसेनेसोबतच ठाम, सुनिल शिंदेंचं स्पष्टीकरण
https://t.co/SKcjlJP26o
#sunilshinde #uddhavthackeray #mumbai #shivsena
Special Report | Sunil Shinde | अहिरांनंतर आता सुनील शिंदेंचा नंबर?
#SunilShinde #ShivSena #MaharashtraPolitics
वरळी बीडीडी चाळीप्रमाणे डिलाईल रोड आणि भोईवाडा येथे एकास एक पार्किंग द्यावी; सुनील शिंदे यांची मागणी
#sunilshinde #mumbai #vidhanparishad #legislativecouncil @misunilshinde @ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_ @uddhavthackeray @aaplamahanagar @AUThackeray
https://t.co/WiakwFxPNc

MPCB च्या रिक्त जागांवरून आमदार सुनील शिंदेंचा आक्रमक पवित्रा!
#sunilshinde #vidhansabha #maharashtra
माध्यमांमधील चर्चा सर्व निराधार आहेत. माझे हितशत्रू या प्रकारच्या वावड्या उठवत आहेत. त्या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही. - सुनील शिंदे, विधानपरिषद आमदार (ठाकरे गट)
#SunilShinde #MaharashtraPolitics #ShivsenaUBT #MarathiNews

"२ दिवसांपूर्वी मी गायब झालो अशा बातम्या पसरवल्या. मी आधीच अनिल परब यांना सांगून गेलो होतो. माझी बातमी कुणी चालवायला सांगितली हेदेखील मला पत्रकारांनी सांगितले" सुनील शिंदेंचा सचिन अहिर यांना इशारा #SunilShinde #SachinAhir https://t.co/rIWr56LnBc
Varun Sardesai: ठाकरेंना आणखी दोन धक्के! वरुण सरदेसाई, सुनील शिंदेही शिंदेसेनेच्या गळाला? #VarunSardesai #SunilShinde #MaharashtraPolitics #ShivsenaUBT #EknathShinde https://t.co/QKMBn4czuI
सचिन अहिर फुटताच ठाकरे सेनेत मोठ्या घडामोडी, दोन शिलेदार थेट वरळीत; तातडीच्या बैठकीत काय घडलं?
बातमीची लिंक -
https://t.co/NoTYNKmVwA
#sachinahir #shvsenaubt #sunilshinde

कोणी आले किंवा कोणी गेले म्हणून या अभेद्य किल्ल्याला कधीही फरक पडणार नाही...
#ShivsenaUBT #UddhavBalaSahebThackeray #uddhavthackeray #aadityathackeray #sunilshinde @ShivSenaUBT_
Special Report On Worli Sunil Shinde | सुनील शिदेंचा ठाकरेंना घरचा आहेर | Zee24Taas
#SunilShinde #Worli #UddhavThackeray #ShivSena
Sunil Shinde on Sachin Ahir : जे पवारांचे झाले नाही ते आमचे काय होणार?
#sunilshinde #sachinahir #shivsenaubt #operationtiger #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.1M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers













