पालकांना आपल्या मुलांच्या समस्यांचे निराकरण यशस्वीपणे करावयाचे असेल, तर त्यांनी आपला स्वतःचा भावनिक समतोल ढळणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. एखाद्या मुलामध्ये सतत हट्ट करणे, इतर मुलांबरोबर वारंवार भांडणे, सर्व बाबतीत आळशीपणा करणे...
१/४
#पालकत्व#बालविकास#बाळ#बालपण#मराठी#म
मुंबईत दररोज सरासरी १० ते १५ अनधिकृत झोपड्या राहात आहेत. पावसाळ्यात हवामानाचा फायदा घेत खरंच विविध ठिकाणी नव्या झोपड्या उभ्या राहत आहेत. विविध राज्यांतील लोक एकत्रित पणे एकमेकाला सहाय्य करून अनधिकृत झोपड्या उभारत आहेत, ज्यांना पुढे मोफत घरे मिळतील.
#झोपड्या#मुंबई#म
@MahaDGIPR यात महाराष्ट्राचे बोधचिन्ह का नाही? अन् मोदींचा यात काय सबंध? महाराष्ट्रावर कर्जाच्या विळख्यात सापडले असताना आपण शासकीय पैशांची व संस्थांचा वापर राजकीय पक्षांच्या प्रसिद्धीसाठी करता! हे घृणास्पद कृत्य आहे!! #देशद्रोही#निषेध#म
@harshdudhe_MT महाराष्ट्राचे प्रकल्प पळवले त्यावेळी काय विचार होता? तीन वर्षांपूर्वी कोल्हापूर सांगलीमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्ती निधी आजवर दिला नाही! जगातील सर्वाधिक कांदा निर्यात करणाऱ्या महाराष्ट्रावर कांद्यावर आजही बंदी आहे! असा मनुष्य देशात जन्माला हे देशाचे दुर्दैव आहे!! #देशद्रोही#म
@mumbaimatterz@Brezzy_Drive@HTMumbai परप्रांतीय उत्तर भारतीय.. महाराष्ट्रत गुन्हेगारीत उत्तर भारतीयांचा सहभाग उल्लेखनीय आहे..
म्हणून आमचा बिमारू भैयांना विरोध आहे
परप्रांतीय लोंढे थांबवा आता
#म#मराठी
सिंहगडावर पाय वाट मार्गावर अतकरवाडी परिसरात संततधार पावसामुळे रविवारी पहाटे दरड पडली आहे. त्यामुळे पर्यटक आणि गिर्यारोहकांनी सिंहगडाच्या पायवाटेने जाणे टाळावे, असे वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे #म#मराठी#पुणे#सिंहगड h
@RetweetMarathi यातील एकाचे १७०० कोटींचे कर्ज महाराष्ट्र सरकार भरणार आहे! अन् दुसऱ्याला ४६५०० कोटींचा फायदा सरकारने करून दिला! एकूण दोघेही देशासाठी तोट्यातील व्यक्ती आहेत!! #निषेध#म