Why Pipe Ventilation Matters: Without proper ventilation, air pockets trap water flow.
Without Ventilation: Trapped air causes weak and sputtering water pressure.
With Ventilation: A vent pipe allows air to escape for a smooth and steady shower.
कमल हसन अभिनित नायकन चित्रपटातील थोर संगीतकार इलायाराजा यांनी बनवलेला हा बॅकग्राऊंड म्युझिक पीस ऐका.....
अजय अतुल यांनी सैराट या मराठी चित्रपटातील संगीत कोठून उचलून आणले होते हे समजेल.
इतर संगीतकार इलायाराजा यांच्या गाण्यांच्या चाली तर चोरतातच,बॅकग्राऊंड म्युझिक पीसही चोरतात.
@keshavupadhye केशवा किती रे गद्दार आहेत तुझ्या पक्षातले, तुझ्या मागून काँग्रेस मधून आलेल्यांना आमदारकी खासदारकी मिळाली मित्रा... तुझ्या लेखी मात्र तीच...... सतरंजी
माझी मैना गावाकडं राहिली...
माझ्या जिवाची होतेया काहीली...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली. 🙏
(आंदोलकांना असंस्कृत किंवा देशद्रोही वगैरे म्हणणाऱ्या गाढवांनी या रसायनाच्या नादीही लागू नये).