12052 जशताब्दी exp कोकण रेल्वे मध्ये IRCT कडून निकृष्ठ दर्जाचे जेवण पुरवले जात आहे मी दिनाक १४/०७/२०२५ रोजी प्रवास करताना माझ्या सहित D५ या डब्यातील सर्व प्रवाशांना ही गोष्ठ लक्षात आली सदर निष्काळजी पणावर कोकण रेल्वेने कारवाई करावी @AshwiniVaishnaw@IRCTCofficial@KonkanRailway
12052 जशताब्दी exp कोकण रेल्वे मध्ये IRCT कडून निकृष्ठ दर्जाचे जेवण पुरवले जात आहे मी दिनाक १४/०७/२०२५ रोजी प्रवास करताना माझ्या सहित D५ या डब्यातील सर्व प्रवाशांना ही गोष्ठ लक्षात आली सदर निष्काळजी पणावर कोकण रेल्वेने कारवाई करावी