@ShashikantAmbr2@shivsainik007 नाही घेणार बॅलेट पेपर वर मतदान,
कारण EVM ची पैदास आहे भाजप.....
ज्यांनी काडलय (जन्म दिला) त्याला कसं संपवणार भाजप.....
भाजप हटाव देश बचाव......
@zee24taasnews नालायक प्रवृत्तीचे सरकार आहे हे विश्वासघातकी सरकार आहे दिलेले वचन पाळले नाही या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले या बाबासाहेब पाटलांनी धिक्कार असो अशा मंत्र्यांचा..........
🏴जाहिर निषेध 🏴