"All problems exist in the absence of a good conversation." — Thomas Leonard
गेल्या १५ दिवसांमध्ये मी Savaniee Ravindrra आणि Omkar Dabhadkar या दोन तरूण लोकांच्या पॉडकास्टवर गप्पा मारायला जाऊन आलो.
या दोन्ही मुलांशी गप्पा मारायला मला अतोनात मजा आली. याची दोन कारणं होती. दोघांकडे निवांतपणा होता. ‘आपण काढलेल्या प्रश्नांची यादी उरकून टाकायलाच हवी’ असा दोघांचाही अट्टाहास नव्हता. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मुलाखत न होता गप्पा झाल्या. सावनीच्या पॉडकास्टचं नावच मुळात सावनी म्युझिक पॉडकास्ट असं आहे, त्यामुळे इथे संगीताबद्दल बरीच चर्चा झाली. त्याच्या उलट ओंकारबरोबर मारलेल्या गप्पा केवळ संगीताबद्दल मर्यादित न राहता अनेक वेगवेगळ्या विषयांवर झाल्या.
मला वाटतं या दोन्ही पॉडकास्ट्समध्ये मी पूर्णतः वेगळ्या मुद्द्यांवर बोललो आहे. मुलाखत असो वा पॉडकास्ट असो, मी प्रश्न आधी मागत नाही. मला बोलायची हौस असली तरी अशा पॉडकास्ट्सवर गप्पा मारण्यात माझा टेकअवे असा असतो की जो प्रश्न किंवा मुद्दा उपस्थित केलाय त्यावर नव्याने विचार करता यावा. अर्थात अनेकदा मुद्द्यांची पुनरावृत्ती होते पण त्यातूनही माझी काही मतं दृढ होतात आणि काहींचा फोलपणा कळतो आणि कालौघात अशी मतं गळून पडतात.
नवीन लोकांशी बोलताना त्यांची दाद किंवा त्यांची प्रतिक्रिया आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पाडते असं माझ्या ध्यानात आलं आहे. एखादा वेगळा प्रश्न उपस्थित होतो आणि आपल्या लक्षात येतं की हा आपल्याला इतका रेलेव्हंट प्रश्न आहे आणि तरी त्याबद्दल म्हणावा तसा विचार आपला झाला नाहीए. अनेकदा आपण एखाद्या गोष्टीवर एकांतात विचार केला असतो आणि आपल्याला असं वाटतं की यावर इतकंच कळण्यासारखं आहे, परंतु आपण त्याविषयी इतरांशी बोलायला लागल्यावर कळतं की आपलं यावरचं चिंतन तोकडं आहे.
अशा गप्पांमुळे अनेक कोडी सुटतात, अनेक निर्गाठी उकलतात, अस्पष्ट चित्र स्पष्ट होतात, आणि अनेक नव्या गोष्टींचा साक्षात्कार होतो.
@SomeArcheaology Thank you for bringing this to our notice. We hope your sister is in better frame of mind now.
Such incidents won’t be tolerated on our watch.
Both the accused have been brought to Laxminagar Police Station. Please
reach there to enable a formal complaint against the culprits.
हिंदुस्तानी मुसलमानों को आज दो रकात नफ़्ल पढ़कर अल्लाह का शुक्र अदा करना चाहिए कि उसने आपको भारत में पैदा किया।
शुक्रगुज़ार होना कमजोरी नहीं… ईमान की निशानी है।
जब दुनिया के कई हिस्सों में मुसलमान आपस में ही सियासी लड़ाइयों और जंग का शिकार हैं, तब आप यहाँ अमन से रोज़ा रख रहे हैं, नमाज़ पढ़ रहे हैं, ज़कात दे रहे हैं।
आपकी मस्जिदें खुली हैं।
आपका रोज़ा महफ़ूज़ है।
आपकी इबादत पर कोई पहरा नहीं।
ये सब यूँ ही नहीं है।
ये इस मिट्टी की ताकत है। इस लोकतंत्र की ताकत है। इस बहुसंख्यक हिंदू क़ौम की सहनशीलता है।
हर वक़्त शिकायत करने से पहले आईने में देखिए।
जिस थाली में खाते हैं, उसी को कोसना बंद कीजिए।
वतन ने आपको पहचान, अधिकार और सुरक्षा दी है।
भारत आपकी सबसे बड़ी नेमत है।
अल्लाह भारत को सलामत रखे…और हमें भी शुक्रगुज़ार बनाए। आमीन
सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ❤️
शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे॥
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा॥
आज माघ वद्य ९ म्हणजेच दासनवमी. इ.स. १६८२ मध्ये याच तिेथीला श्री समर्थांनी सज्जनगडी अवतार पूर्ण केला होता. स्वामींच्या राममय स्मृतीस त्रिवार वंदन🙏🏽
हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा...
लतादीदीने आपल्या स्वराने अजरामर केलेलं हे गीत नक्की ऐका.
दीदींना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏
#लता_मंगेशकर#LataDidi
माझ्या फेसबुक प्रोफाईलवर #हिंदू ब्राम्हण असं ठसठशीत लिहिलेलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल.
अनेकांनी मला त्यावर प्रश्नही विचारलेत, काही प्रश्न कौतुकमिश्रित होते तर अनेक कुत्सितपणे वा अवहेलना करण्याच्या दृष्टीने विचारलेले होते. तो भाग आत्ता नको.
आत्ता भूतकाळातील एक सत्य घटना बघूया.
स्वातंत्र्योत्तर काळापासून लोकशाहीचे गुणगान करणाऱ्या या देशात ३१ जानेवारी १९४८ या दिवशी जात बघून हजारो लोकांच्या ह-त्या केल्या जातात.
कोणताही दोष नसताना त्यांच्या घरांना आगी लावल्या जातात, कुटुंबांना रस्त्यावर ओढून आणले जाते, स्त्रियांवर अत्याचार होतात, कारखाने लुटले जातात वा जाळून टाकले जातात.
३० जानेवारी १९४८ रोजी झालेल्या गांधी ह-त्येशी या सगळ्यांचा काहीही संबंध नसतो, मात्र एक गुन्हा या सगळ्यांनी मिळून केलेला असतो.
ते ज्या जातीत जन्माला आलेले असतात ती जात असते #हिंदूब्राम्हण .
एका संपूर्ण जातीचे उच्चाटन करण्याच्या मनसुब्याने हे घडवून आणले जाते आणि गंमत म्हणजे आधुनिक भारतीय इतिहासातील ही एक दडपली गेलेली शोकांतिका ठरते.
कुंपणानेच शेत खाल्लं तर जाणार तरी कुठे अशी अवस्था त्यावेळी आमच्या ज्ञातीबांधवांची होती हे सांगणे न लगे.
आंधळ्या सूडाच्या आगीत बळी गेलेल्या हजारो निरपराध ब्राह्मण स्त्री-पुरुष-बालकांच्या आठवणींनी आजही मन व्याकुळ होते.
आपण त्यांचे दुःख कधीही विसरता कामा नये, एवढी जाणीव तरी ठेवायला हवी.
ब्राह्मण या संदर्भाने बाकी गोष्टींची चर्चा आत्ता इथे करत नाही मात्र, सत्य कितीही अस्वस्थ करणारे असले, तरी या मातीत हिंदू ब्राह्मण ही ओळख घेऊन जगणे खचितच सोपे नाही .
अधिक काय लिहावे !
--शिवानी गोखले
#brahmin
जशी मुंबई पोरकी आहे तसंच पुणंही…..
या दोन्ही शहरातून सर्वांना फक्त पैसा पाह्यजे पैसा….. तोही अमानुषपणे ओरबाडत. बलात्कारच म्हणायच तसं यालाही.
बाकी आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक राजधान्या वगैरे वगैरे फालतूक गावगप्पा!
A Gem We lost too soon.
Remembering our former Defence Minister Shri MANOHAR PARRIKAR ji on his Jayanti.
Simple, Extremely Humble man, Intelligent leader & true warrior, through his commitment & dedication contributed to positive changes in system.
#KnowYourHeroes
#ManoharParrikar
Michelle Zauner’s Crying in H-Mart hit me in a place I wasn’t ready for. I got the book as a gift from my daughter, but before I could read it, we lost Aai and I couldn’t bear to read a daughter grieving her mother. Months later, when I finally read it — really read it — I howled. Not out of weakness, but recognition.
Every page took me back to Aai’s sunlit Goa kitchen: the smell of her pallu, the taste of her thalipeeth, the tiny tremble of her lower lip when I left. Michelle builds her grief through food; I lived mine in the textures and fragrances of my mother’s hands.
This book didn’t give words to my grief — it gave it meaning. A reminder that deep love never dies; it simply hides in our everyday rituals, in the way we cook, fold clothes, or smile like our mothers without realising.
If you’ve ever lost someone you loved, read Crying in H-Mart. Yes, it will make you cry. But sometimes crying is a prayer, and a release!
#shefsays #dharmamusings #bookreview #booksiread
Hello , Visit https://t.co/ly227M1Tw4 ...
This company is founded by IITians has developed patented technology in energy storing devises ..
Just sharing ...
@wankhedeprafull बॅटरी तंत्रज्ञानावर आपल्याकडे पुरेसा अभ्यास झाला पाहिजे.. लिथियम आयन, सिलिकॉन कार्बन, लिथियम पॉलिमर इत्यादी… बॅटरी सेपरेटर कसे काम करतात वगैरे वगैरे… संधी फार मोठी आहे भविष्यात.. अगदी या क्षेत्रात आधीपासून कार्यरत असणाऱ्या समूहांकडे लक्ष ठेवले तरी बरीच माहिती मिळेल..
Pune is like that person who arrives at the restaurant on time, orders & waits. Hopefully looking at the kitchen door each time it opens, only to watch latecomers being served.
पुरे ना थट्टा!
@priority_n Such tweets make my heart heavy . Lots luv and blessings to Swara. Your Papa is gem of a person. He is blessing u from wherever he is. ❤🍫🥳🍧
Ganpati Bappa Morya! 🙌
It’s Ganesh Chaturthi and I couldn’t think of a better way to celebrate than with music. Here’s my multi-instrumental version of the song "Deva Shree Ganesha". Let’s celebrate Bappa together—hope this performance adds to your festive spirit.
Instruments Used
1. TZOURAS
2. PICCOLO
3. SEABOARD
4. HANDPAN
5. PERSIAN SANTOOR
6. SOPRANO SAXOPHONE
7. VOCALS
8. SHANKH
9. SITAR
I am styled by - @amitapathak
पंचवीस - तीस वर्षांपूर्वी टू व्हिलर ही लक्झरी किंवा मोठेपणापेक्षा “गरज म्हणून पुढे आली” आणि सर्वांनीच ही मोटारसायकल आपलीशी केली.
आता तीच परिस्थिती फोर व्हिलरच्या बाबतीत तयार होतेय. जरासं आर्थिक स्थैर्य आलं की कार घरी असणं ही बेसिक गरज बनतीये.