मुख्यमंत्र्यांनी गरिबांसाठी घोषीत केलेल्या #शिवभोजनथाळी चे केंद्र दिव्यात का नाही ?
राज्य सरकार आणि
ठाणे महानगरपालिका ठाणे.
दिवा प्रभाग समिती.
स्थानिक प्रतिनिधी या
प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे ही विनंती !
आपला
श्री हेमंत प्रल्हाद नाईक
समाजसेवक
दिवा शहर-ठाणे
��००६१२
समाजाला एकत्र करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे,नवी मुंबई विमानतळाला दिबा बाबांचे नाव असावे या साठी गावोगावी जाऊन दिबा बाबाच्या कार्या ची माहिती देणारे आमचे लाडके समाजबंधु प्रणित दादा पाटील यांना आगरी कोळी संघर्ष समिती दिवा शहर कडून वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.🎂🎂🎂⛵⛵⛵🚩🚩🚩
@venupnair_nrmu 🚩🚩कर्मचारी यो के लिये हमेश��� तत्पर, हमारे प्रेरणास्रोत युवा ह्रदयसम्राट
कामगार नेता महामंत्री कॉम वेणु पी नायर सर जी को लाल सलाम लाल सलाम
🚩✊🚩नॅशनल रेल्वे मजदूर युनियन जिंदाबाद जिंदाबाद 🚩🚩✊️🚩
@venupnair_nrmu कोविड योद्धे कामगार नेते आदरणीय महामंत्री क���.वेणु पी नायर साहेब यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा💐💐💐
मी निषेध करतो
आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मनापासून आदर करतो पण
नवीमुंबई हवाई अड्डाला नाव फक्त आणि फक्त मा.विरोधीपक्षनेते माननीय स्व श्री दि.बा. पाटील साहेब यांचाच पाहिजे.
ती जागा ��मच्या भुमीपुत्राची आणि तेथे नाव पण आमच्या भूमीपुत्राचा.
जय भूमिपुत्र.
जय आगरीकोळी
PM @NarendraModi जी की सरकार द्वारा देश भर में ऑक्सीजन आपूर्ति का कार्य निरंतर जारी है।
बोकारो-लखनऊ के बीच, दूसरी 'ऑक्सीजन एक्सप्रेस' के माध्यम से वाराणसी में भी ऑक्सीजन आवश्यकता की आपूर्ति की गयी।
इससे वाराणसी में कोरोना रोगियों के लिये ऑक्सीजन की उपलब्धता सुनिश्चित होगी।