छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या 'पे अॅण्ड यूज एसी वेटिंग हॉल' मध्ये बसायचे असेल, तर प्रतितास ३० रु. मोजावे लागत आहेत. या व्यवस्थेकडे प्रवाशांनी वळण्यासाठी 'जनरल वेटिंग हॉल' जणू लपविण्याचाही प्रयत्न सुरू आहे.@SCRailwayIndia@drmned#railwaystation#railway
वेग, सुविधा आणि आधुनिकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई - नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने जेवणात कच्ची चपाती दिल्याचा आरोप करत व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. @drmned
मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव या दोन्ही प्रस्तावित रेल्वेमार्गांची प्रक्रिया अद्याप सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) टप्प्यापुढे सरकलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. @RailMinIndia
सिगारेटच्या धुरापासून दूर राहण्याचा दावा करणारी पिढी आता 'व्हेप'च्या वाफेत रमू लागली आहे. मात्र, धूर टाळला म्हणून धोका टळत नाही. उलट आधुनिकतेच्या आभासात हे व्यसन तरुणाईत अधिक वेगाने पसरत आहे.
@Tukaram_IndIAS
एसटी महामंडळाने १९९ रुपये दर निश्चित केला आहे. मात्र, प्रत्यक्षात कार्ड नोंदणीच्या वेळी २०० रुपये आणि कार्ड देताना ॲक्टिव्हेशन म्हणून ३० रुपये प्रवाशांकडून आकारले जात आहेत. शहरात विविध भागांत घरपोच सुविधेच्या नावाखाली २५० ते ३०० रुपये उकळले जात आहेत
#msrtc@PratapSarnaik
छत्रपती संभाजीनगर विमानतळाची आंतरराष्ट्रीय भरारी केवळ एका सरकारी मंजुरीअभावी अडकून पडली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्ट (आयसीपी) मंजुरी न मिळाल्याने विमानतळावरून एकही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही.
@PMOIndia@CMOMaharashtra@AAI_Official
अजूनही ‘डीपीआर’च्या प्रक्रियेत अडकलेला आहे. राहुरी ते शनिशिंगणापूर या नव्या रेल्वे मार्गामुळे आता केवळ छत्रपती संभाजीनगर ते शनिशिंगणापूरपर्यंत रेल्वे मार्ग झाल्यास थेट अहिल्यानगर आणि पुण्यासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे
@RailMinIndia@SCRailwayIndia@drmned@INilesh_Lanke
छत्रपती संभाजीनगर : रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी ते शनिशिंगणापूर हा नवीन रेल्वे मार्ग टाकण्यास मंजुरी दिली. २१.८४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर प्रस्तावित रेल्वेमार्ग
आरटीओ कार्यालयाने कारवाईत जप्त केलेल्या वाहनांना थेट हरियाणातील दोन पीयूसी सेंटरने विनातपासणी मोबाइलवरून पीयूसी प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही पीयूसी सेंटरविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
#Lokmat#RTO#PUC@nitin_gadkari
आरटीओ कार्यालयाने कारवाईत जप्त केलेल्या वाहनांना थेट हरियाणातील दोन पीयूसी सेंटरने विनातपासणी मोबाइलवरून पीयूसी प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही पीयूसी सेंटरविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
#Lokmat#RTO#PUC@CMOMaharashtra@PratapSarnaik