लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मोठे शिक्षण घ्या, कितीही मोठी नोकरी किंवा कितीही मोठा कामधंदा मिळवा, पण सर्वशक्तिमान, महा शक्तिशाली देव तुम्हाला तेव्हाच आशिर्वाद देईल जेव्हा तुमच्या घरात व तुमच्या पाठीशी तुमच्या आईवडिलांचा आशिर्वाद असेल. 🙏
#HitendraWrites#महाकाल#महादेव#शिवरात्रि
एक आई जितके खरे प्रेम तिच्या बाळावर करते तितके खरे प्रेम जर तुम्हाला तुमच्या जिवनात तुमच्या मित्र, गर्लफ्रेंड, बायको इत्यादीं कडून मिळाले असेल तर तुमच्या इतका नशिबवान, आनंदी, समृद्ध व श्रीमंत व्यक्ती या संपूर्ण पृथ्वी तलावर दुसरा कोणीही नाही 🙏
#HitendraWrites#महाकाल#महादेव
लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मोठे शिक्षण घ्या, कितीही मोठी नोकरी किंवा कितीही मोठा कामधंदा मिळवा, पण सर्वशक्तिमान, महा शक्तिशाली द���व तुम्हाला तेव्हाच आशिर्वाद देईल जेव्हा तुमच्या घरात व तुमच्या पाठीशी तुमच्या आईवडिलांचा आशिर्वाद असेल. 🙏
#HitendraWrites
#महाकाल #महादेव #शिवरात्रि
एक आई जितके खरे प्रेम तिच्या बाळावर करते तितके खरे प्रेम जर तुम्हाला तुमच्या जिवनात तुमच्या मित्र, गर्लफ्रेंड, बायको इत्यादीं कडून मिळाले असेल तर तुमच्या इतका नशिबवान, आनंदी, समृद्ध व श्रीमंत व्यक्ती या संपूर्ण पृथ्वी तलावर दुसरा कोणीही नाही 🙏
#HitendraWrites#महाकाल#महादेव
ऐका जर दैनंदिन जीवनात तुमचे काही चुकत असेल आणि त्याबद्दल जर कोणी तुमचे ओळखीचे किंवा अनोळखी लोकं मग ते कोणीही असोत तुम्हाला तुमच्या खऱ्याखुऱ्या काळजीने चांगला सल्���ा देत असतील तर योग्य समजून स्विकार करा नाहीतर तुमचे भविष्य अंधारात हे मात्र निश्चितघ🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी
ऐका जर दैनंदिन जीवनात तुमचे काही चुकत असेल आणि त्याबद्दल जर कोणी तुमचे ओळखीचे किंवा अनोळखी लोकं मग ते कोणीही असोत तुम्हाला तुमच्या खऱ्याखुऱ्या काळजीने चांगला सल्ला देत असतील तर योग्य समजून स्विकार करा नाहीतर तुमचे भविष्य अंधारात हे मात्र निश्चितघ🙏
#HitendraWrites#म#रिम#मराठी
मित्रांनो, जे लोकं निव्वळ त्यांच्या स्वार्थासाठी आणि गरज म्हणून तुमच्या संपर्कात राहतात दुर्दैवाने अशा लोकांच्या नजरेत तुमची किंमत खरंतर केवळ ऐका टिशू पेपर एवढीच असते.
विचार करा.🙏
जय श्रीराम🚩
#HitendraWrites#म#रिम#मराठी#महाराष्ट्र#शब्दखेळ

मित्रांनो, तुमचा व्हाटसॅप, इन्स्टाग्राम किंवा फेसबुक स्टेट्स इतक्या लायकीचा होत नाही जोपर्यंत तुम्ही स्टेट्स टाकला आणि लगेचच तुम्हाला काॅल मॅसेजेस येण्याचे जणू काही अचानक वादळच सुरू झाले असे होईपर्यंत दिवस-रात्र मेहनत सुरू ठेवा. 🙏🚩
#HitendraWrites#म#रिम#मराठी#महाराष्ट्र
लक्षात ठेवा, कोणालाही तोपर्यंतच भाव द्या जोपर्यंत तो किंवा ती तुमच्या आत्मसन्माचा आदर करेल, नाहीतर ज्यांच्यामध्ये तुम्ही जीव अडकवत आहेत तेच तुमच्या मान-सन्माचा वेळोवेळी त्यांच्या स्वार्थासाठी गैरवापर करतील. 🙏🚩
#HitendraWrites#म#रिम#मराठी#महाराष्ट्र#शब्दखेळ#महादेव

लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमचा आत्मसन्मान, तुमचा आदर-सन्मान, तुमची स्वतःची किंमत सांभाळत नाहीत तोपर्यंत तुमचा अपमान, तुमची हेटाळणी व तुमच्या इज्जतीचा वेळोवेळी सामुहिक बलात्कार होतच राहणार.🙏
#HitendraWrites#म#रिम#मराठी#महाराष्ट्र#शब्दखेळ#जय#महाराष्ट्र 🚩

मित्र, गर्लफ्रेंड, बायको यांच्याऐवजी देवावर खरं प्रेम करा म्हणजे तुम्हाला आयुष्यात कधीही रडावे लागणार नाही. हेच अंतिम सत्य आहे.तुमचे आयुष्य अति��य सुंदर होईल. कारण लक्षात ठेवा, देव कधीच तुमचे मन दुखवत नाही🙏
#HitendraWrites
#महादेव #म #रिम #मराठी #महाराष्ट्र #शब्दखेळ
मित्र, गर्लफ्रेंड, बायको यांच्याऐवजी देवावर खरं प्रेम करा म्हणजे तुम्हाला आयुष्यात कधीही रडावे लागणार नाही. हेच अंतिम सत्य आहे.तुमचे आयुष्य अतिशय सुंदर होईल. कारण लक्षात ठेवा, देव कधीच तुमचे मन दुखवत नाही🙏
#HitendraWrites#महादेव#म#रिम#मराठी#महाराष्ट्र#शब्दखेळ
मित्रांनो, जर नशिबात असेल तरच मिळेल आणि जे नशिबात असते तेच मिळते हे दोन अंतिम सत्य प्रामाणिकपणे स्विकार करून जास्तीची अपेक्षा करणे पूर्णपणे बंद करा म्हणजे त्रास कमी होईल व संतुष्टी अधिक मिळेल. 🙏
जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जयहिंद 🚩
#HitendraWrites#म#रिम#मराठी#महाराष्ट्र
मित्रांनो जीवनाचे हे बहुमूल्य सत्य तुमच्या डोक्यात व मनात खोलवर रुजवून घ्या, तुमचे रंग-रूप, जाडी-उंची, व्यक्तीमत्व, जात-धर्म, शिक्षण, आर्थिक परिस्थिती इत्यादी काहीही असो तुम्ही तुमची खरीखुरी ओळख तुम्ही करत असलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या कामाने निश्चितच करू शकतात.🙏
#म#रिम#मराठी

जो व्यक्ती तुम्हाला वाईट बोलतो, शिवीगाळ करतो, अपमान करतो अशा व्यक्तीचे तोंड सुद्धा आजपासून बघू नका आणि ज्या ठिकाणी तुम्हाला किंमत नाही अशा ठिकाणी आज आत्ताच जाणं बंद करा. कारण जर तुम्ही हा सगळा छळ विनाकारण सहन करत ��ाहिले तर किरकोळ लोकं सुद्धा तुमचे रोजचे जगणे अतिशय अवघड करणार🙏#म
मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमची किंमत ठरवत नाही तोपर्यंत नक्कीच नको नको ते आणि आलतुफालतु लोकं त्यांच्या स्वार्थासाठी तुमची किंमत ठरवतात, व अगदी मार्केट भावापेक्षा सुद्धा कमी. 🙏😔
जय ��हाराष्ट्र🚩
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र #शब्दखेळ