@ChDadaPatil engineering colleges मध्ये शिक्षकांचे पगार होत नाही हे पण दाखवा dashboard वर, सिंहगड college ला उत्कृष्ट आदर्श कॉलजे ने सन्मान करा बिनपगारी काम करून घेतात म्हणून
@analyser_sk जी bjp आधी corruption चे cases बाहेर काढायची आता त्यांनाच support करताना दिसत आहे ही खुप चिंतेची गोष्ट आहे
समाजकारण पेक्षा राजकारणाला महत्व दिले जात आहे
@analyser_sk भाजपा ने असे भरपुर चुका केले आहेत जो sinhgad संस्थे चा मालक ज्याने हजारो लोकांचे ��गार अजूनही दिलेले नाही त्याला पुरस्कार दिले, त्या शिक्षकांनी bjp ला vote कस देणार
@BhatkhalkarA मारुती नवले सारख्या भ्रष्ट माणसाला तुम्ही award देता ज्याने 5 वर्षा पासून शिक्षकांचे पगार दिले नाहीत, तावडे साहेब म्हणतात आम्हाला शहाणपण शिकवू नका
@BhatkhalkarA सर almost सगळे private colleges काँग्रेस वाल्यांचे आहेत, ते शिक्षकांना पगार देत नाहीत, fee जास्त घेतात इतका corruption सगळ्यांना दिसतो पण bjp ने एकदाही आवाज उठवला नाही, बऱ्याच शिक्षकांनी vote केले नाहीत मग कस काय support मिळणार जे चूक आहे ते बरोबर केलंच पाहिजे