The Fee Regulatory Authority has become a symbol of mismanagement and alleged corruption. CJP must stop being a silent spectator and demand accountability at the highest level, including the resignation of Chandrakant Patil. #FeeScam#EducationalScam@ChDadaPatil@CMOMaharashtra
#FRA मधील ४०००० कोटींचा कथित भ्रष्टाचार विरोधात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil यांनी विधानभवनात घोषणा केलेली चौकशी समिती गठित झाल्यानंतर नक्कीच या मुद्द्यांना प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहील अशी अपेक्षा आहे.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुल्क नियामक प्राधिकरण मधील भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार याविरोधात दि११/३/२६ रोजी विधानभवनात घोषणा केलेल्या उच्च स्तरीय चौकशी समितीचे गठण तात्काळ करावे . @ChDadaPatil#FeeScam#EducationalScam@Tafnap
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे @ceozpthane आपण #IAS दर्जाचे अधिकारी आहात. शासनाचा महसूल बुडवण्यासाठी सत्यता दडपणारे अहवाल सादर करणाऱ्या गट विकास अधिकारी, शहापूर आणि त्याच्या टोळीला आपण पाठीशी घालू नये ही मनःपूर्वक विनंती. @Thane_R_Police#EducationalScam @FeeScam
शुल्क नियामक प्राधिकरण घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन : विद्यार्थ्यांना दिलासा, करोडो विद्यार्थ्यांना दिलासा व भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा मिळणार @ChDadaPatil@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
https://t.co/epy4XWVWdl
मा.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil , विद्यार्थ्यांच्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी तुम्ही विधान भवनात घोषणा केलेल्या चौकश्या होणे अत्यंत गरजेचे.#FRA मधील भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार संदर्भात चौकशीची घोषणा केली होती.परंतु अजूनही समिती गठण नाही. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
मा.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil , विद्यार्थ्यांच्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी तुम्ही विधान भवनात घोषणा केलेल्या चौकश्या होणे अत्यंत गरजेचे.#FRA मधील भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार संदर्भात चौकशीची घोषणा केली होती.परंतु अजूनही समिती गठण नाही. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
शुल्क नियामक प्राधिकरण कार्यालयामधील भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार याबाबत चौकशीसाठी मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil यांनी विधानभवनात उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे. कृपया चौकशी समिती गठित केल्याचे अधिकृत पत्र प्राप्त व्हावे.@CMOMaharashtra@MahaChiefSec@Dev_Fadnavis