@AsimSarode ए फुकट्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणताही अपमान त्यांनी केला नाहीये. हिंदू धर्माचे रक्षणकर्ते असलेल्या महाराजांना निधर्मी, सेक्युलर वगैरे ठरवण्याच्या प्रयत्नात तुम्ही भामटे लोकच त्यांचा अपमान करत असता उठता बसता. तुझं जातीचं राजकारण करायचं तर कर, शिवरायांना ओढू नको त्यात.
@Liberal_India1 ह्या फद्याच्या कार्यकाळात चीन सीमेवर रस्ते बांधले नाहीत - का? तर त्यावरून चिनी सैनिक भारतात घुसतील.
अशाच कारणासाठी (जर तुम्ही दावा करत असलेली बाब खरी असेल तर) गोपीनाथजींना येऊ दिलं नसेल. कॉंग्रेस मध्ये येऊन ते कॉंग्रेसींनाच भाजपात नेतील ही त्या नेभळटाची भीती असणार मनातली!