देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त “सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत
“स्वच्छ कोथरूड – स्वस्थ कोथरूड” हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी भव्य कोथरूड वॉकेथॉन २०२५ स्पर्धा आयोजित करत आहोत.
📍नवी दिल्ली
छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त 'सरहद, पुणे' आणि महाराष्ट्र शासनाच्या 'मराठी भाषा विभागा'च्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा प्रारंभ दिल्लीत अत्यंत उत्साहात आणि भव्य 'ग्रंथदिंडी'ने झाला.
या दिंडीत ग्रंथराज #ज्ञानेश्वरी आणि इतर साहित्याचे विधिवत पूजन संमेलनाध्यक्ष लीना मेहंदळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय सह महालेखाकार सुप्रिया देवस्थळी, निवासी आयुक्त आर. विमला, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, क्रांती खोब्रागडे नॅशनल बुक ट्रस्टच्या सचिव युवराज मलिकयांसह अनेक वरिष्ठ महिला प्रशासकीय अधिकारी उपस्थित होत्या. पारंपारिक वेशभूषा आणि साहित्याचा जयघोष यामुळे दिल्लीचा परिसर मराठीमय झाला होता.
संमेलनाच्या मुख्य सत्रात ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी आणि लेखिका लीना मेहंदळे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या, प्रशासकीय खुर्चीवर बसून केवळ फायली निकाली काढणे म्हणजे कर्तव्य नव्हे, तर त्या पदाचा वापर समाजातील अनिष्ट प्रथा मुळापासून उपटण्यासाठी करणे हीच खरी लोकसेवा आहे. त्यांनी सांगली जिल्ह्यातील देवदासी प्रथा निर्म���लनासाठी दिलेल्या धाडसी लढ्याचा अनुभव सांगितला. देवीच्या कोपाची भीती झुगारून मी कायद्याचे रक्षण केले आणि त्या महिलांच्या मुलांचे पुनर्वसन केले, याचे मला मोठे समाधान आहे.
#ग्रंथदिंडी
#साहित्यसंमेलन
#मराठीभाषा
बारामतीचा सूर्य मावळला…
आज राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्यनगरीचे पालकमंत्री मा. अजित दादा पवार यांचे दुर्दैवी विमान ��पघातात निधन झाल्याचे अत्यंत दुःखद वृत्त समोर आले.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
पुण्यनगरीत भाजपाच्या ‘विजयाचा शंखनाद’! 🪷
मतदानापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या २ जागा बिनविरोध विजयी होणे म्हणजे जनतेच्या विश्वासाची स्पष्ट पावती आहे.
हार्दिक अभिनंदन
नगरसेवक श्रीकांत जगताप
नगरसेविका मंजुषा नागपुरे
पुणेकरांच्या पाठिंब्याने विकासाचा विजय निश्चित!
#bjp4pune
केंद्रीय मंत्री मुरलीअण्णा यांच्याविरोधात एकही पुरावा आजतागायत धंगेकर दाखवू शकले नाहीत. खरंतर आधी लोकसभा निवडणुकीतील पराभव तसेच नंतर कसब्यात झालेला पराभव यामुळे हताश झालेल्या धंगेकरांनी प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी हा सगळा खेळ चालवला आहे.
आजपर्यंतच्या राजकारणात धंगेकर यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याविरोधात एकही पुरावे ते कधीच देऊ शकले नाहीत. धंगेकर यांचा डीएनएच खोटं बोलण्याचा आहे. त्यांनी त्यांच्या उमेदीची वर्षे ही काँग्रेसमध्ये घालवली असल्याने त्यांच्यामध्ये राहुल गांधींच्या काँग्रेसचा डीएनए आला आहे.
कसबा पोटनिवडणुकीतला विजय हा केवळ 'फ्लूक' होता, हे विधानसभा निवडणुकीत झालेल्या निकालावरून सिद्ध झाले. याच कसब्यातल्या पोटनिवडणुकीत तत्कालीन 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे' यांनी माझ्या घरात पैसे वाटले असा गलिच्छ आरोप केला होता. आज तोच धंगेकर शिवसेना महानगरप्रमुख म्हणून काम करतोय, यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.
एकनाथ शिंदे यांनी धंगेकरचा काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. प��ंतु एक गोष्ट नक्की येत्या महापालिका ��िवडणुकीत प्रभाग 24 मधून त्यांचे सुपुत्र (खेळण्यातली बंदूक घेऊन खेळणारे) असो अथवा (वक्फ बोर्डाची जमीन हडपणाऱ्या) त्यांच्या पत्नी असोत, जो कोणी या महापालिका निवडणुकीत उभा राहील ते 100% तोंडावर आपटणार हेच आजच्या घडीचे सत्य आहे !
@Dev_Fadnavis @mohol_murlidhar
@DhangekarRavii @mieknathshinde
अंत्योदय संकल्पनेचे प्रण���ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येत आहे.
आज “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. 🌱🌳
#PanditDeendayalUpadhyay
जनतेचा नेता… विकासाचा शिल्पकार…
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राजकारणातील प्रामाणिक आणि निर्णायक नेतृत्व,
शब्दाला जागणारा नेता, शाश्वत विकासाचा पाया रचणारा दूरदृष्टीसंपन्न नेतृत्व…
#DevendraFadnavis
📍पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे
नियोजित पुणे दौऱ्यासाठी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर आमचे मार्गदर्शक, देशाचे यशस्वी गृह आणि सहकार मंत्री माननीय श्री अमित भाई शाह यांचे पुणेकरांच्या वतीने सहर्ष स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रदादा चव्हाण यांच्यासह पार्टीतील सहकारी आणि विविध विभागां���े प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
📍पुणे अंतराष्ट्रीय हवाई अड्डा, पुणे
नियोजित पुणे दौरे के लिए पुणे अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आगमन के पश्चात, हमारे मार्गदर्शक, देश के यशस्वी गृह एवं सहकार मंत्री माननीय श्री अमितभाई शाह जी का पुणेकरों की ओर से हार्दिक स्वागत किया गया।
इस अवसर पर माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रविंद्रदादा चव्हाण सहित ��ार्टी के अन्य सहयोगी व विभिन्न विभागों के प्रशासनिक अधिकारी उपस्थित थे।
#AmitShahInPune
@AmitShah
@AmitShahOffice
@MinOfCooperatn
@BJP4India