मणिपूर मधील नीच कृत्य करणाऱ्या एका आरोपीला पकडण्यात आलं आहे . केंद्र सरकारने व तेथील राज्य सरकारने ठरवलं तर 24तासाच्या आत मणिपूर शांत करू शकले असते पण नाही कदाचित त्यांना ते महत्वाचं वाटत नाही याचा अर्थ हे सर्व ठरवून केलेलं प्लॅन आहे.
#Manipur#ManipurViolence#ManipurBurning
सध्याची स्तिथी पाहता सर्व विरोधी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन #भाजप च्या हुकूमशाही चा विरोध केला पाहिजे. केंद्रात भाजप ला रोखण्यासाठी #काँग्रेस ला साथ देण्याशिवाय पर्याय नाही . भाजप ला केंद्रात रोखलं तरच राज्यात ईतर पक्षांना सत्ता मिळेल अन्यथा भविष्य कठीण आहे .
#BharatJodoYatra
दि.८ डिसेंबर २०२२ रोजी, टिळक भवन, दादर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले ह्यांनी माझे व माझ्या सहकाऱ्यांचे #काँग्रेस पक्षात स्वागत केले .
#IamCongress#BharatJodaYatra@INCIndia
" माझा पुढील राजकीय प्रवास निवडण्यास मी सक्षम आहे . बदलापूर शहराच्या प्रगतीच्या दृष्टीकोणातून जे योग्य असेल आणि जिथे मला न्याय व लोकांची सेवा करायला योग्य बळ मिळेल तो पर्याय मी निवडणार ... निर्णय लवकरच जाहीर केला जाईल 👍 "
आपलाच,
वैभव सं सदाफुले
समाजसेवक, बदलापूर
#बदलापूर
तूमच्या माहितीसाठी सांगतो मी खूप आधी पासून तोच प्रयत्न करतोय . बदलापूरकरांना गार्डन व जिम च्या पलीकडे पण महत्वाच्या गरजा आहेत त्याकडे माजी नगरसेवकांनी एकदा ही लक्ष दिलं आहे म्हणून आता बदलापूर मधील युवा वर्ग पुढे येऊन बदल घडविण्यासाठी सज्ज होतोय .
" माझं मृत शरीर स्विकारायला तु येऊ नकोस आई..
तु आलीस तर तु रडशील..
आणि लोक म्हणतील भगतसिंह ची आई रडते आहे...."
- शहीद भगत सिंग 🇮🇳
भारतामधील प्रत्येक युवाच्या हृदयात तुम्ही सदैव जिवंत आहात जय हिंद !!! 🇮🇳
#BhagatsinghJayanti#ShaheedBhagatSingh
शहीद भगत सिंग जयंती 💐💐💐