#mumbai traffic police #MTP#WadalaTT police station
रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या पार्किंगमुळे शीव (सायन) येथील प्रतीक्षा नगरमध्ये वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूलाच पार्किंगचे आदेश दिले जावेत. जेणेकरून कोंडी सुटेल.
वडाळा मोनोरेल जवळ आणि आणिक बस डेपो बाहेर असलेल्या या तीन रस्त्यांना जोडणाऱ्या मार्गावर सिग्नलची नितांत गरज आहे. या रस्त्यावर रात्रीच नव्हे तर दिवसासुद्धा अपघाताची वारंवार शक्यता असते. कुणाचे जीव जाऊ नये ही अपेक्षा.
The unstoppable!! 🇮🇳
Indian Women #Hockey Team CREATES HISTORY! 😍
They defeated the World No. 2, Australian team to enter the #Olympics SEMI-FINALS!! 🥳
Let’s cheer for them, let’s #Cheer4India! 😁
@WeAreTeamIndia#Tokyo2020
@Yo_njoy अन्नदानासाठी दुहेरी मदतीचा योग... गरजूंची नावे द्या... आम्ही त्यांना अन्न पोहोचवू... तसेच तुम्हीही या उपक्रमात सामील होऊन आपले योगदान देऊ शकता