हरिहर विधाता आले अलंकापूरी । इंद्रायणी तीरी एक थाटीं ॥१॥
योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥
शून्याचिया पोटी निरंजन गुंफा । ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला ॥ ३ ।
उन्मनी निद्रा लागलीसे फार । स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला ॥४॥
#अलकापुरी
युवकांचा विश्वास भाजपावरच!
पुणे प्रवासात उद्धव ठाकरे गटाचे युवासेना विभाग प्रमुख संदीप शिंदे, महेंद्र गावडे, हर्षल गायकवाड, भानुदास गायकवाड, सचिन गायकवाड, राजेंद्र पाटील पेठकर या कार्यकर्त्यांनी भाजपाचे विचार आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला. त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आपण आयुष्यात किती पावसाळे पाहिले..?
हे महत्वाचं नसतं; तर...
त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली...
हे अनुभव, खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करता
#म
#मराठी