The Common Thread in Killings
Of #GauriLankesh Pansare, Kalburgi & Many Others Beginning with Gandhiji,
Is Sanghis Masquerading as Hindus, While Hiding behind Hydra-Headed Orgs,
Full of Intolerance,Hate,Ignorance & Violence
Executing a Murderous Agenda
डॅा. जगदीश हिरेमठ (प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ) यांचे एका वेगळया विषयावरचे, आवर्जून ऐकावे असे विचार. ( थोडं मोठं आहे पण कंटाळा करू नका हे विचार तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जातील )
Everyone should listen to him and share this with everyone you love and care about..….
ऑनलाईन भाडे करार
भाडे करार करायचाय? एजंट हजारो रूपये मागतोय? काळजी करू नका. कोणत्याही एजंटला जास्तीचे पैसे देण्याची गरज नाही.
भाडे करार सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे.
भाडे, डिपॉजिट, कालावधी टाकून अग्रिमेंटसाठी एकूण किती खर्च लागतो ते पण तपासू शकता.
🔗 https://t.co/x8Jew5BYuF
@parikshit_87@prasadvedpathak अर्रे चुतीया मुबंई मध्ये 2 कोटी हुन अधिक लोक राहतात. मुबंईची समस्या वेगळी आहे. मुबंई इतकी फुगली आहे की त्याच नियोजन जवळपास अशक्य आहे आणि तू दिड शहाणा मुबंई ची तुलना अयोध्या सोबत करणार..
कुठला गांजा मारता बे..
पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर,
भ्रष्ट पोलिस
भ्रष्ट व्यवस्था
भ्रष्ट प्रशासन
भ्रष्ट राजकारणी
भ्रष्ट व्यावसायिक
भ्रष्ट एक्साईज विभाग
भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे.
-जर नियमाप्रमाणे पब बंद असते
-जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्य दारू पबमध्ये पुरवली नसती
-जर नियमाप्रमाणे शोरुमने ती कार क्रमांकाशिवाय दिली नसती
-जर नियमाप्रमाणे पालकांनी अल्पवयीन मुलाला ती कार चालवायला दिली नसती,
- जर नियमाप्रमाणे ट्राफिक पोलिसांनी गाडीवर कारवाई केली असती तर दोन्ही तरणी पोरं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली नसती..
ऐरवी साधा हेल्मेट नाही घातला, लायसन्स, पियुसी जवळ नाही म्हणून ट्राफिक पोलिस टोळधाड पडल्यासारखे अंगावर येऊन आपल्या खिश्याचे लचक तोडतात. मग रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बिना नंबर प्लेटची डोळ्यात भरणारी महागडी गाडी सुसाट पळतेय हे दिसत असूनही वाहतूक पोलिसांनी कारवाई का केली नाही.?
वरुन मागच्या दाराने पोलिस ज्याने दोघांना चिरडलं, २ कुटुंब उध्वस्त केली अश्या नालायकाला ताब्यात घेतल्यावर मागच्या दाराने बिर्याणी पिझ्झा बर्गर पुरवतात...आपल्याहातून २ जणं मेल्याचा जराही गिल्ट नसलेला बड्या बापाचा पोरगा तो निर्लज्जपणे खातो सुद्धा.
मेलेल्यांना न्याय द्यायला नाही तर आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी न्यायालय कामकाज करतं का? आणि काही तासात नजराणा पेश करावा तसा जामिन मंजूर होतो. अशी भावना आहे
दोघांचा जीव गेला आणि न्यायालयाने रविवार असून बक्षिस द्यावं तसा जामिन दिला, त्यात अट काय तर
-३०० शब्दांचा निबंध लिहीण्याची
- मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्याची
- १५ दिवस वाहतूकीचे धडे गिरवण्याची...यापेक्षा जास्त शिक्षा तर शाळेत द्यायचे...इथे २ पोरं मेली...
-विदाऊट लायसन्स गाडी चालवल्यास ३ महिने तुरुंगवास
-अल्पवयीनाने वाहन चालवल्यास ३ महिन्यांचा तुरुंगवास
-मद्यपान करुन वाहन चालवल्यास ६ महिन्यांचा तुरुंगवास
- ओव्हरस्पिडींग असल्यास १ महिन्याचा तुरुंगवास
अहो साधं रेल्वे मध्ये विनातिकीट प्रवास केला तरी ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि इथें १५ तासात जामिन...वा....
यात निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी एक आमदार पुढे येतो आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो हे तर भयंकर आहे. पुणेकर न्यूज/ pune mirror च्या दाव्यानुसार वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हेच ते नेते आहेत ज्यांनी आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षदर्शीनी तो हाणून पाडला. हे खरं असेल तर अश्यांची पक्षातून सुद्धा हकालपट्टी व्हायला हवी.
मेलेल्या दोघांना मी ओळखत नाही... पण उद्या हेच तुमच्या माझ्यासोबत सुद्धा घडू शकतं.. म्हणून आपण बोललं पाहीजे... निदान या निर्ढावलेल्या व्यवस्थेपुढे तेवढं तरी ताठ मानेने आपण करायला हवं..
तडकाफडकी मिळालेल्या जामिनाची पुणे पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.
तसच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आऱोपीवर कठोर कारवाईच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसच पोलिस स्टेशनमधलं सीसीटीव्हीही तपासण्याचे आदेश दिलेयत. कारवाई होईल, न्याय मिळेल ही अपेक्षा!!!
उत्तर प्रदेशला तामिळनाडूच्या "दरडोई उत्पन्न" ची बरोबरी करण्यासाठी 64 वर्षे लागतील
तामिळनाडू प्रगती करत राहील.
म्हणजे उत्तर प्रदेश कधीही तामिळनाडूशी बरोबरी करू शकत नाही.
उत्तर प्रदेश आणि उत्तर भारताच्या नशिबात लिहिलेला हा धार्मिक राजकारणाचा शाप आहे.
मंदिरांचा अभिमान बाळगणारे आणि मशिदींसमोर नाचणारे लोक आणि मशिदीत मंदिरे शोधण्यासाठी सर्वेक्षण करणारे सरकार यांनी उत्तर प्रदेशला अशा ‘ब्लॅक होल’मध्ये ढकलले आहे, ज्यातून बाहेर पडणे अशक्य आहे.
आजकाल उत्तर प्रदेशात "इन्व्हेस्टर समिट" मध्ये सांगितले जाते की 50 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत.. पण जमिनीवर किती गुंतवणूक आली आहे हे कोणालाच माहीत नाही.
उत्तर प्रदेशचे दरडोई उत्पन्न पाकिस्तान आणि आफ्रिकेच्या तुलनेत कमी आहे.
जर पाकिस्तान भीक मागत असेल तर उत्तर प्रदेश कोणता "राजा कुबेर" आहे? पाकिस्तान विरूद्ध द्वेष पसरवताना स्वतः पाकिस्तान कधी झालो ते कळलेच नाही.
उत्तर प्रदेश ही अंधाराची कहाणी आहे ज्यात प्रकाशाची आशा नाही.
"नीती आयोग" म्हणतो की उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये गरिबीचे प्रमाण ५०%-७०% आहे..शिक्षण/आरोग्याची स्थिती
वाईट पेक्षा वाईट आहे.
उत्तर प्रदेश 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल: यापेक्षा मोठे खोटे नाही. पुढील 5 वर्षांत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी 32% वार्षिक वाढ आवश्यक आहे आणि विकास 8% आहे..
ही 8% वाढ म्हणजे जेव्हा उत्तर प्रदेशला केंद्राकडून 1 ₹ ऐवजी 2.73 ₹ मिळतात.. आणि तामिळनाडूला 1 ₹ ऐवजी 29 पैसे मिळतात.अन्यथा उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था आसामच्या बरोबरीची झाली असती..
हणजे कमावतो दुसरा, खातो दुसरा आणि त्याच्या सोबत दुसरा कोणी धर्माचा? उद्या दक्षिणेकडील उत्पन्नाचे योग्य वाटप झाले तर उत्तर प्रदेशातील सर्व अहंगंड नष्ट होईल.
उत्तर प्रदेश आणि उत्तर भारत ही भारत आणि आशियाच्या विकासासाठी सर्वात मोठी आव्हाने आहेत.
नेत्यांना हे समजले आहे की उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना मंदिरात घंटा वाजवावी लागते, डीजे वाजवावा लागतो आणि मशिदींसमोर नाचावे लागते, मांस/मासे/गाय यावर बोलावे लागते आणि पाकिस्तान/काश्मीरवर जोरदार बकवास करत राहावे लागते.
मानवी जीवन असे उद्ध्वस्त होताना पाहून मन दुखावते. पण ज्यांना ते पाहून वेदना होतात ते आनंद घेतात.
#Repost