Thank you, uncle, for this wisdom.
अमीर बनो। अमीर नहीं बन सकते हो तो Attractive बनो।
अगर Attractive नहीं बन सकते, तो Intelligent बनो।
Intelligent नहीं बन सकते, तो Confident बनो।
Confident नहीं बन सकते, तो Disciplined बनो।
क्योंकि अमीर पैदा होना हमारे हाथ में नहीं है।
खूबसूरत दिखना भी हमारे हाथ में नहीं है।
हर किसी का IQ भी एक जैसा नहीं होता।
लेकिन...
सुबह समय पर उठना,
अपना वादा निभाना,
हर दिन मेहनत करना,
और बिना बहाने के लगातार आगे बढ़ना — ये सब हमारे हाथ में है।
Discipline वो आखिरी हथियार है जो हर इंसान को मिला है.
और अगर इंसान आखिरी हथियार भी इस्तेमाल न करे, तो फिर जिंदगी को बदलने का कोई option नहीं रहता.
अब ये आपके ऊपर है कि आप Discipline चुनते हैं या Excuses.
🚨VAIBHAV SOORYAVANSHI IS PUTTING PRESSURE ON HIS PARTNERS - VIRENDER SEHWAG🤯
Virender Sehwag said :🗣️
"Vaibhav Sooryavanshi hype was at an all time high just before his debut. I have never seen a player getting such kind of hype in my life. He smashed every bowler in the IPL & he has arrived in style in International cricket but what about his batting partners? We saw in the IPL that Yashasvi Jaiswal suddenly changed his game & started to look circumspect. He is a free flowing batter but went into shell, runs dried up & we are seeing the same thing happening with Abhishek Sharma. He is also a T20 dasher but he seems to be under pressure batting with Vaibhav. Abhishek is batting against his natural game & he is lacking self confidence & hence the runs are not coming. It has to be the pressure of batting with Vaibhav or pressure of matching his hitting abilities that are hindering the confidence of his batting partners".
I watched The Odyssey movie
Man.. I wish I was born in ancient Greece
No office.. No salary...No Manager...No EMIs... Full Patriarchy
Win a war & get fame, money, life time settlement.
Lost a war? peaceful death.
But I was born in most boring generation... no war.. no adventure... only meetings & traffic
Men are born to do the war... not sit in front a computer
Tomorrow is Monday & I don't want to go to office😭
काळ बदलला बाकी काहीही बदललं नाही..
-----
सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्याला सलाम,
न बघणार्याला सलाम,
विकत घेणार्याला सलाम,
विकत घेणाचा इषारा करणार्याला सलाम,
सलाम,भाई,सबको सलाम.
वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद कढणार्या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्या
त्याच्या सहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैंनो,
सबको सलाम.
ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे,सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों सबको सलाम.
नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मट्केवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालाविण्यार्यांना सलाम,
ट्र्क खाली चिरडलेल्या,
गांडुळांना,कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बँम्ब फेकणर्यालंना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्यांना सलाम,
कळाबाजारवल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्यांना सलाम,
तिरडीचे समान विकणार्यांना सलाम,
तिरडी उचलणार्या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्या सर्वांना सलाम,
सलाम,प्यारे दोस्तों,सबको सलाम.
बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बयकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धध्यांच्या मलकाला सलाम,
युनीयनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्या
प्रतेक हाताला सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.
या मझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोशणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लोर्यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अद्रूष्य बुक्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्यांना सलाम,
या बातम्या वचाणार्या सर्व षंढांना सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.
सत्ता संपत्तीच्या भाडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्ह्टले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदलेजाणार्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाइट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन कढतील ः
म्हणून आधी मझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या मझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिंन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.
------------------मंगेश पाडगांवकर
श्री कृष्ण कहते है..🦚
जीवन की सबसे बड़ी ताकत आगे निकलना नहीं, बल्कि अपनों का साथ निभाना है।
जो हर परिस्थिति में साथ चलता है, वही सच्चा मित्र और सच्चा इंसान कहलाता है।
रिश्ते जीतने से नहीं, निभाने से मजबूत बनते हैं।
Walk together. Grow together.
|| जय श्री कृष्ण ||
तुकाराम मुंढे साहेबांचा, कामाचा आणि कारवायांचा धडाका पाहता त्यांच्याकडे तात्काळ शिक्षण खातंही सोपवायला हवं, असं अगदी मनापासून वाटतंय म्हणजे प्रायव्हेट शाळांची मनमानी, मुजोरी, बेफिकिरी, विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही गळचेपी, ह्या सगळ्याला आपोआप चाप बसेल आणि System खऱ्या अर्थानं, 'मुळापासून' स्वच्छ व्हायला सुरुवात होईल... देवेंद्र फडणवीसजी, कृपया हे करा... - अभिजीत केळकर, मराठी अभिनेता
#abhijitkelkar #TukaramMundhe #maharashtra #MarathiNews
सोनम वांगचुक उपोषण सोडा ही विनंती!
2006 डिसेंबर मध्ये डॉ नरेंद्र दाभोलकरांनी जादूटोणा विरोधी कायदा व्हावा या मागणीसाठी लातूरच्या गांधी चौकात उपोषण केले होते. हे उपोषण दहा दिवस चालले. विलासराव देशमुख तेव्हा मुख्यमंत्री होते.
या उपोषण व धरणे आंदोलनाला समाज, प्रसारमाध्यमे यांतून चांगला प्रतिसाद मिळाला, पण सरकारने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात उपोषण करण्याच्या निर्णयाबद्दल डॉ नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात लिहितात की, 'मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत याचकाच्या भूमिकेत फिरण्यापेक्षा चळवळीचे तेज प्रगट करत त्या आधारे मागणी मान्य करून घेणे अधिक श्रेयस्कर आहे. संघटना व चळवळी अशा लढ्यांमधूनच वाढतात. अर्ज विनंती मधून नाही.' त्यापुढे ते उपोषणामागील नैतिक सत्याग्रही भूमिकेचा उल्लेख करतात व लिहितात की.. ही आत्मक्लेषाने शासनाच्या व जनतेच्या सदसद्विवेकबुद्धीला घातलेली साद आहे.
डॉ दाभोलकरांनी हे उपोषण सोडावे यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. दहा दिवसानंतर त्यांनी स्वतःहून उपोषण थांबवले. यात कोणतीही हार किंवा अपमान नाही ही त्यांची भूमिका होती. माझ्याव्यतिरिक्त दुसरे कोणीही माझा अपमान करू शकत नाही ही विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीची धारणा देखील त्यामागे होती.
डॉ दाभोलकर पुढे म्हणतात की 'प्रत्येक आव्हान ही एक संधी असते. कायद्याबाबत होणारा विलंब ही समाजाचे कायद्याबाबत प्रबोधन करण्याची संधी म्हणून आपण पाहत आहोत. उपोषणामुळे ही घुसळण प्रचंड प्रमाणात घडली. ही वाटचाल आज ना उद्या पण विजयाकडे जाते याबाबत मी निःशंक आहे. '
उपोषणाने सुरू झालेली सामाजिक घुसळण पुढे नेण्यासाठी सोनम वांगचुक तुम्ही हवे आहात. तुम्ही उपोषण सोडावे अशी विनंती आहे.
- मुक्ता दाभोलकर
🚨THEY WERE NON COMMITTAL ONCE & NOW YOU ARE DEPENDENT ON THEM TO SAVE YOU - VIRENDER SEHWAG🤯
Virender Sehwag said :🗣️
"Gautam Gambhir & Ajit Agarkar were continuously raising question marks on Rohit Sharma & Virat Kohli future. Now, the tables have turned completely after the humiliation against Ireland & England. There was no clarity on the future of both the legends, no clarity on playing the 2027 ODI WC. Team is on all time low & now they are turning onto their most experienced players to turn things around for them. There is always that saying, Karma always hits hard. All eyes will be on Roko in the ODI series against England".