@realDonaldTrump यांना नोबेल मिळवण्यासाठी जे देश शिफारस करत. आहे त्यांनी एक गोष्ट आठवली पाहिजे याच वर्षी अमेरिकेच्या हल्ल्यात इराण मधील 204 निष्पाप मुलांचा जीव गेला होता...
#nobel
*नागरिकांना आवाहन*
दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे.
पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा.
नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती.
#BMC Weather Information:
Nowcast Warning
Date : 02 - 07 - 2026
Time of Issue: 0745 Hrs IST
Validity : 3 hours
Red Warning
Weather: Intense spells of rain very likely to occur at isolated places.
Districts : *Mumbai,* Raigad, Palghar, Thane.
Take Precautions
-IMD
🎯 Jackpot trade for June Expiry 🚀🔥
💰 Max Risk: ₹5000 only
🚀 Potential: 2x–4x++
⚡Don’t miss this one 👀
❤️ Like • 🔁 Retweet • 👤 Follow
Exact strike dropping soon ⏰
#nifty#optionstrading#nifty50