📣2️⃣ Days To Go ...
काही गोष्टी पुरुषांना जमत नाहीत...
बाप हा आई नसतो कारण तो 'बाप' असतो ...
वडील-मुलीच्या सुंदर नात्याची ' #बापमाणूस' गोष्ट १ सप्टेंबर पासून सिनेमागृहात...
स्वतःला जगातील सगळ्यात बलाढ्य पक्ष समजणारे आमच्या #बापमाणूस ला टार्गेट करण्यासाठी "झुंड मे आते है" तेंव्हा आम्हाला आमच्या बापमाणसावर अजून #अभिमान, गर्व वाटतो, त्यांच्यावरचं #प्रेम अजून अजूनच वाढतं.....
ये डर हकमो बहोत अच्छा लगा.....😁
#UddhavThackeray ❤️🔥