@ThaneCityPolice डायघर पोलीस हद्दीत काम करणारे दीपक जानकर यांना लोकांचा बाप काढायची फार सवय आहे. नेहमी तुमच्या बापाचा रस्ता आहे का हा शब्द वापरतात. चालतं का असं बोललेलं आणि सामान्य नागरिकांनी मग असच बोललं तर? @DGPMaharashtra
@ThaneCityPolice ट्राफिक चा नियम तोडला तर दंड आकारा पण 'मी गाव वाला आहे आणि गावातून लोक बोलवून मारेल' अशी भाषा पोलिसांना शोभत नाही. पडले गाव ( डायघर पोलीस स्टेशन अंतर्गत) चे ट्राफिक पोलीस शिपाई अशी भाषा वापरतात किती योग्य आहे?? @rajupatilmanase 🙏
@zeptocares@ZeptoNow Is this arrogance or daylight cheating?
Promised 7-minute delivery, waited 1.5 HOURS.
When I questioned it, you forcibly cancelled my order and haven’t refunded my money yet.
Is this how you treat loyal customers? Absolutely unacceptable.
@ThaneCityPolice ट्राफिक चा नियम तोडला तर दंड आकारा पण 'मी गाव वाला आहे आणि गावातून लोक बोलवून मारेल' अशी भाषा पोलिसांना शोभत नाही. पडले गाव ( डायघर पोलीस स्टेशन अंतर्गत) चे ट्राफिक पोलीस शिपाई अशी भाषा वापरतात किती योग्य आहे?? @rajupatilmanase 🙏
@Navimumpolice काय तात्काळ कार्यवाही केली नवी मुंबई पोलिसांनी. 25 जुलै ला मी हा फोटो टाकलाय आणि अजूनही ही गाडी इथेच आहे आणि मागील 6 महिन्यापासून आहे आणि उद्या काही चुकीचं घडलं तर जबाबदारी कोणाची?
@ThaneCityPolice@abpmajhatv कल्याण शीळ रोड, आज हा 10 वा दिवस हाल हाल हाल आणि फक्त हाल. जड वाहने यांचा कोणताच वेळापत्रक नाही आम्ही फक्त सहन करायचं 1 किमी साठी अर्धा तास. आयुष्य बरबाद होतोय या ट्राफिक मध्ये. @LoksattaLive
@Navimumpolice किती दिवस अशीच राहणार आहे ही गाडी, या गाडी बाजूला एकदा स्कुटर लावली असताना इथे येऊन त्यावर फाईन मारण्यात आला होता घणसोली नोड च्या ट्राफिक पोलिसांनी आणि 4 महिन्यापासून कोणाच्या मेहरबानी ने ही गाडी इथे लावली आहे. सेक्टर 20 कोपरखैरणे इथे आहे. बघा शक्य असेल तर काही?
@Navimumpolice ही गाडी सेक्टर 20 कोपरखैरणे मध्ये गेल्या 3-4 महिन्यापासून संदीग्ध स्वरूपात उभी आहे. कोणी बघायला येत नाही ना कोणी या गाडीला वाली आहे. उद्या काही झालं तर जबाबदारी कोणाची? @DGPMaharashtra
@Navimumpolice ही गाडी सेक्टर 20 कोपरखैरणे मध्ये गेल्या 3-4 महिन्यापासून संदीग्ध स्वरूपात उभी आहे. कोणी बघायला येत नाही ना कोणी या गाडीला वाली आहे. उद्या काही झालं तर जबाबदारी कोणाची? @DGPMaharashtra
HDFC continues to mentally harass me, blocking my transaction and withholding my right.
This is a clear case of harassment, unlawful withholding of documents, and violation of customer rights.
I request @RBI to take strict action against this malpractice by @HDFC_Bank@RBIsays
@RBI@HDFCBank_Cares@HDFC_Bank This suggests that HDFC Bank is not handling the issue directly and has likely outsourced it to a third party that appears to be working for both Amazon and HDFC Bank.
@RBI@HDFCBank_Cares A manager named Ajay was appointed by HDFC Bank and he initially said "Hi" to me on WhatsApp.However, when I tried to continue the conversation, he stopped responding. When I sent a message, the HDFC Bank logo appeared, followed immediately by the Amazon logo