राजसाहेबांनी सांगितलं… आणि आज पुन्हा एकदा आठवलं !
११ जानेवारी २०२६ रोजी राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं भाष्य… आणि आज २६ ��गस्टला मुंबई विमानतळाबाबत समोर येणारी बातमी!
राजसाहेबांचं राजकारण फक्त आजच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देणारं नाही; उद्याची परिस्थिती ओळखून आधीच इशारा देणारं आहे.
काळ पुढे जातो, परिस्थिती बदलते… पण राजसाहेबांनी मांडलेले मुद्दे पुन्हा पुन्हा चर्चेत येतात, हेच त्यांच्या दूरदृष्टीचं उदाहरण आहे.
#राजसाहेबठाकरे #मनसे #मुंबई #मुंबईविमानतळ #दिबापाटील_नवीमुंबईविमानतळ
🔸Samta Nagar Police bust milk adulteration racket; accused arrested red-handed!
The Detection Squad of @SamtaNagarPS raided a residence in Kandivali East and caught a 48-year-old man red-handed while adulterating branded milk with impure water for sale.
During the raid, 74 litres of adulterated milk bearing Amul and Gokul labels, along with adulteration material and counterfeit empty pouches, were seized.
A case has been registered under the BNS and the Food Safety and Standards Act, and the accused has been arrested.
Mumbai Police remains committed to protecting citizens from those who endanger public health.
🔸समतानगर पोलिसांकडून दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एका आरोपीला रंगेहात अटक!
नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये अशुद्ध पाण्याची भेसळ करून विक्री करणाऱ्या एका ४८ वर्षीय इसमाला @SamtaNagarPS च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा मारून रंगेहात पकडले.
कांदिवली (पूर्व) येथील राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात आरोपीकडून अमूल व गोकुळ कंपनीचे ७४ लिटर भेसळयुक्त दूध, भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि दोन्ही कंपन्यांच्या बनावट रिकाम्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायदा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ��टक करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस कटिबद्ध आहेत!
#MumbaiPolice4All
20 July : Absent
21 July : Absent
23 July : Absent
24 July: Absent
25 July: Absent
26 July : Absent
27 July : Absent
28 July : Absent
29 July : Absent
30 July : Absent
31 July : Absent
1 Aug : Absent
2 Aug : Absent
3 Aug : Absent
4 Aug : Absent
5 Aug : Absent
6 Aug : Absent
7 Aug : Absent
8 Aug : Absent
9 Aug : Absent
10 Aug : Absent
11 Aug : Absent
12 Aug : Absent
13 Aug : Present
📍 This is attendence report card of PM Modi & HM Shah.
🚨 Maharashtra government has ordered all local civic bodies to demolish unauthorized hotels and dhabas within the Right of Way (ROW) of national highways within 60 days. 👏
कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की, फेसबुक वरून सरकार चालत नाही आता त्याच सरकारला इंस्टाग्रामवर सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
Thank you every one and @RahulGandhi sir for all the love, support, appreciation it makes all the difference ♥️and I’d say haters but what they are doing is criminal so to whoever you serve, your narrative can’t change the reality.
xx
Rhiya
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष, धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि अपात्रता सुनावणीत काय होणार?
न्याय तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागावा असे संविधान आणि कायदा सांगतो.
कायदा व संविधान तर नक्कीच पात्र आहे त्यामुळे सत्य अपात्र ठरणार नाही असा विश्वास आहे.
भेटूया आज सुप्रीम कोर्टात.