कधीकाळी @RNTata2000 ना @Ford ने नकार दिला होता त्यांच्यासोबत व्यवसाय करण्यासाठी, आज फोर्डला @FordIndia भारत सोडून जावे लागत आहे, व्यवसाय कसा करावा हे @RNTata2000 आपल्याकडून शिकावे.
पण हे सुद्धा तितकेच खरे की, टाटा पेक्षा फॉर्डच्या गाड्या चांगल्या आहेत
#fordexit#म#श्रीगणेश
Don't be afraid to take the first step, just because you cannot see the full path ahead.
TRUST that by taking one step at a time, the path will slowly reveal itself to you.
Good Morning #MondayMotivation
पोलिसांना इतका राग का आला ? त्याच्या मागची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी, याच्यापूर्वी पत्रकारांना सूचना दिल्या असाव्यात, त्यांनी त्या पाळल्या नसाव्यात, @MumbaiPolice योग्य ती प्राथमिक चौकशी करूनच पुढील कारवाई करणे योग्य राहील. #म#मुंबई#गणेशोत्सव२०२१
"Success is neither magical nor mysterious.
Success is the natural consequence of consistently applying the basic fundamentals."
Good Morning #wednesdaythought
सारा एका 'चिप'चा खेळ...
गेले काही महिने ज्या ज्या लोकांनी गाड्या बुक केल्या आहेत त्यांना आपली नवी गाडी हातात येण्यासाठी बरीच ���ाट पहायला लागते आहे. माझ्या एका मित्राने फेब्रुवारी २०२१ मध्ये बुकिंग केलेली किया सॉनेट अजूनही त्याला मिळालेली नाही आणि#म #मराठी #chipshortage
ब्रेकिंग न्यूज:
पाकिस्तान ने अपनी सेना को बॉर्डर से 90 मीटर पीछे किया।
इमरान खान ने कहा कि -
87 मीटर तक तो इनके छोरे भाला ही फेंक देते हैं.. #Olympicsindia