आनंदवार्ता 📣
नविन वर्ष अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलंय
आमचा ‘तिघी’ हा चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ येथे मराठी कॅाम्पिटीशन विभागात वर्ल्ड प्रिमियरसाठी सज्ज झालाय
एक घर… त्या तिघी…आणि ��ोल काळा डोह
भेटूया ‘पिफ’ला
‘तिघी’
६ मार्च २०२६ पासून जवळच्या सिनेमागृहात…
As I celebrated Independence Day and Rakshabandhan yesterday with the “jawans” of our country at the border protecting our mother India, sisters and daughters of our nation from the enemies, I couldn’t stop thinking about the those “haiwans” who are inside our country,
(1/2)
या आंदोलकांना भाजप आमदार म्हणतो हे बदलापूर चे रहिवासी नाहीत. ही ठरवून केलेली स्टंटबाजी आहे म्हणे.
या भाजप वाल्यांनी लाजा विकून खाल्ल्यात का? यांच्या घरात आया बहिणी नाहीयेत का?
महाजन समोर आंदोलकांच्या "फाशी फाशी" च्या घोषणा.
आज पुण्यात कोयता गँगच्या हल्लेखोरांनी API रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला.
ज्या पोलीस बांधवांवर आपल्या सर्वांच्या सुरक्षेचे जबाबदारी असते त्यांच्यावर हात उचलण्याची हिंमत या राज्यात,आपल्या पुणे शहरात होत आहे, ही राज्याच्या गृह विभागासाठी अतिशय शरमेची बाब आहे.
Obsessing over this look ☺️
#सप्तपदी#7promises of #Marriage
Showcasing in the रॉयल heritage wedding collection by TASTA
Called ॥ऐरणी ॥
at the @TimesFashionWeek #pune