DHIRAJ BOMMADEVARA STUNS OLYMPIC TEAM CHAMPION & WINS THE WORLD CUP 🤩🏆
- Defeated South Korea Archer 🇰🇷 Lee Woo Seok 7-3 in the Finals of Men's Individual Recurve
BEATING SOUTH KOREA IN RECURVE ARCHERY IS PRETTY HUGE, MASSIVE RESULTS FOLKS! 💥
कोटा, राजस्थान
जहां पर पांच गर्भवती महिलाओं की दवा की जगह पानी का इंजेक्शन लगाने से मौत हो गई
अब स्वास्थ्य मंत्री कह रहे है
क्या वो नाचती हुई आई थी
संवेदनहीनता इस स्तर पर पहुंच जाएगी
कभी सोच न था 😔
अहिल्यानगर इथे बकरी ईदच्या दिवशी ब्राह्मण गल्लीत मांस फेकणारी स्वाती भोसले निघाली आहे.
अहिल्यानगर जिल्हा पूर्णतः भाजपने टार्गेट केलं आहे.या जिल्ह्यात काँग्रेस विचारधारा राहू नये म्हणून कीर्तनकार असो किंवा इतर संघटनां��्या माध्यमातून हिंदु मुस्लिम वाद निर्माण केले जात आहेत! त्यात तेल ओतायला भाजपच्या पिलावळी आहेत..
जनतेने बुद्धी वापरली पाहिजे.. #मेंदूवापरा
घरात घुसून आरोपीला शोधणाऱ्या पोलिसांना जाब विचारण्याची किंमत वेरुळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांना मोजावी लागली. 'घरात कसे काय घुसता असे विचारताच पोलिसांनी वाळूमाफियाच्या मदतीने बोरसे यांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तुडवले. या मारहाणीत बोरसे यांचा मृत्यू झाला.
पश्चिम बंगाल निवडणुका पार पडताच कोलकात्याच्या अलिपूरमधील सरकारी इमारतीला आग ल���गते आणि थेट ४००० EVM जळतात!
जिथे Evm सुरक्षित नाही,तिथे लोकशाही राख झाली! #लोकशाही #योगायोग
Masterstroke: Ashwini Vaishnaw assures citizens that the buggy IRCTC website will be updated within 30 days — a promise that has not been met for the past 3,037 days.
This is a well somewhere in Maharashtra. All the farmers of this area have their pipe & pump kept in it.
Water from a nearby dam will fill this well on a designated time & these farmers will get their share of water.
Irrigation in vast size of India is a subject in itself.
PM Modi is saying 'thank you' to Trump.
Thank you for exactly what? For attacking ships with Indians on board and killing Indian nationals? The situation has become hopelessly embarrassing for our country now.
Modi ji has completely surrendered India's sovereignty, pride and the lives of its citizens to Trump. India needs a strong Prime Minister. Trump cannot be allowed to do whatever he pleases with our country and our people.
BMC is this also satisfactory as per your survey? Is this pothole cum speed control modern mechanism for SPACE tech? Thank you for blessing us with such roads in Mumbai… This is from Govandi…
अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होतंय. नियमानुसार एक वर्षाच्या आत AAIB चा अंतिम अहवाल येणं बंधनकारक असतं, परंतु अद्यापही अहवाल आलेला नाही! AAIB च्या तपासात क्रिमिनल अँगल नसतो, अहवाल वेळेवर येत नाही हे माहीत ���सूनही “अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट बघूया”, असं जे म्हणतात ना ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं आहेत. मैत्री, नातीगोती केवळ भाषणामध्ये बोलायला आहे का, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही का? असा प्रश्न पडतो.
#JusticeForAjitdada
#Ajitdadapawar
मृणालताई गोरे एक्स्टेंशन ब्रिज प्रकरण गंभीर! ₹209 कोटींचा प्रकल्प 24 महिन्यांऐवजी 8 वर्षांनी पूर्ण, ब्रिजची लांबी कमी असूनही खर्चात ₹40 कोटींची वाढ. निकृष्ट काम, संशयास्पद तांत्रिक अहवाल,घाईत उद्घाटन यांची @mybmc दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा
आशिष कुरेशी जी,
लोक प्रश्न विचारत नाहीत म्हणून काहीही ठोकून देता का ...? 80 एकरात पाच लाख झाडे हा आकडा कोणत्या अंक गणितातून आणला...?
- एक एकर शेती म्हणजे 43560 स्क्वेअर फुट क्षेत्रफळ.
- एका झाडाला लागणारी कमीत कमी जागा ६ बाय ६ म्हणजे 3६ स्क्वेअर फूट.
म्हणजे एका एकराच क्षेत्रफळ भागिले ३६ म्हणजे एका झाडाला लागणारे क्षेत्रफळ, दोघांचा भागाकार केला तर उत्तर येते १२१० झाडे.
म्हणजेच एका एकरात 1210 झाडे लागतील.
1210 झाडे प्रती एकर ×80 एकर = 96, 800 झाडे
(5, 00000 - 96800 = 4, 03 , 200)
ही अतिरिक्त ची 4,03 ,200 हि अतिरिक्त ची झाडे मंगल प्रभात लोढा च्या अंगणात लावायची की अडाणीच्या अंगणात.. ?
@ShelarAshish@rautsanjay61@OfficeofUT
वनमंत्र्यांनी सांगावे, काजव्यांनी कुठे जावे?
कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याची पुरती वाट लावण्यास कोणतीही कसर सोडली जात नाही. शेंडी-भंडारदरापासून जेसीबी लावून जमिनी सपाट करण्याचा सुरू झाले���ा सिलसिला आता रतनवाडी, सांदन दरीच्या दिशेने जोरदारपणे जात आहे. डीजेचा दणदणाट, दारूच्या पार्ट्या, वाहनांचे प्रखर लाईट, जोरजोरात गाणी वाजवणे आणि वनविभागाचा सावळा गोंधळ यांमुळे या भागातील लाखो काजव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अधिवेशनात हा विषय सविस्तरपणे मांडला जाईलच; तूर्तास या काजव्यांनी सुरक्षित अधिवासासाठी कुठे जायचे, हे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगावे.
@NaikSpeaks
@CMOMaharashtra
@MarathiDivya
मोदी सरकार के 12 सालों में ग़रीबी घटाने की Campaign की Reality ⤵️
पहले ग़रीब से मनरेगा के तहत काम का अधिकार छीना, अब रोटी का निवाला भी छीन रही है !
2016: मोदी जी ने दावा किया था कि उज्जवला योजना के तहत महिलाओं को लकड़ी के चूल्हे के धुएं से मुक्ति मिलेगी।
साल में 12 सब्सिडी वाले सिलेंडर का वादा था।
��ो पिछले साल 12 से घटाकर 9 कर दिए।
2026: अब सब्सिडी वाले सिलेंडर की संख्या 9 से घटाकर केवल 4 कर दी गई। यानि, 12 का वादा, पर 4 का इरादा।
LPG की कीमतें बार-बार बढ़ाई गईं। 5.56 करोड़ लाभार्थी रिफिल ख़रीदने में असमर्थ हैं।
सिलेंडर छोड़, माता-बहनें चूल्हा अपनाने को मजब��र,
… उनके आंसूओं पर घड़ियाली आँसू बहाने वाली मोदी सरकार सत्ता के नशे में चूर !!