Change is the permanent thing in life one who can Identify and accept it can conquer the success. The quote which suits him the best.
A Singer, composer who continuously delivered the music for 42years will be truly missed.
#RIP#BappiDa...
केंद्र सरकारने पेट्रोलवर ५ ₹ तर डिझेलवर १० ₹ कर कमी केल्याने राज्याचेही पेट्रोलवरील १ ₹ आणि डिझेलवरील २ ₹ कमी होतील. कदाचित देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला ���तदारांनी झटका दिल्यानंतर केंद्र सरकारला उशिरा का होईना दिवाळीच्या निमित्ताने जाग आली हे महत्वाचं आहे, याबाबत आभार!