The area surrounding the @Silli_Chilli & @Go_Biryan cloud kitchen is in extremely poor condition.Contaminated gutter water is overflowing in the vicinity, and the foul odor is so severe that it is difficult for individuals to remain there even briefly.
आज मा. महानगरपालिका आयुक्त, मा. उपमहानगरपालिका आयुक्त आणि मा. सहायक आयुक्त यांच्याकडे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्येबाबत अधिकृत पत्र देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली.आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत आहेत, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.
Champions of the World!
The Indian Cricket Team in the ICC Women’s World Cup!
Heartiest congratulations to all the players, and to the entire country today, who watched this game, cheered on till victory!
गेल्या दोन दिवसांत आपण पाहात आहोत की पावसामुळे सगळ्यांचे हाल झाले आहेत.
मी सर्वच शिवसैनिकांना विनंती करतो की, कालसारखंच, जिथे गरज असेल तिथे मदतीला आपण उतरावं.
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला जात आहे.
ह्या पार्श्वभूमीवर मी @mybmc कडून अपेक्षा करतो की त्यांनी काही गोष्टी स्पष्ट कराव्यात :
• किती पंप कार्यरत केले गेले?
• किती पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने चालू होते?
• ह्यावर्षी किती नव्य ठिकाणी पाणी साचले आणि का?
अतिरिक्त आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष रस्त्यावर असायलाच हवं.
गेल्या ३ वर्षांपासून मुंबई महानगरपालिका ही निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय, थेट राज्य सरकारच्या ताब्यात आहे.
पण निवडणुका नसणे म्हणजे जबाबदारी स्वीकारणारा कोणीही नसणे!
मे महिन्यात केवळ १० मिनिटांच्या सरींमध्ये अंधेरी सबवे आणि सीप्झ पाण्यात बुडाल्याचं आपण पहिले आहे.
फेकनाथ मिंधे ह्यांच्या रस्ते घोटाळ्यामुळे मुंबईच्या रस्त्यांची आज दुरवस्था आहे.
अपेक्षा आहे की @mybmc केवळ आपत्ती व्यवस्थापन कक्षातल्या भेटींचे फोटो टाकण्यात वेळ न घालवता,
मुंबईकरांच्या खऱ्या प्रश्नांना उत्तर देईल.
@Adani_Elec_Mum Despite raising the issue earlier, street lights in our area have been non-functional for 48+ hours. Total darkness, unsafe conditions, and still no resolution. How long do we wait? #FixItNow#StreetLightIssue
Street light at pole no. HAW 08-06 Opp to Narendra Apt. Gazdhar Bandh,Santacruz (West)is not working for several days now. The area turns pitch dark, raising serious safety concerns for locals.
Street light at pole no. HAW 08-06 Opp to Narendra Apt. Gazdhar Bandh,Santacruz (West)is not working for several days now. The area turns pitch dark, raising serious safety concerns for locals.
जय महाराष्ट्र!
पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या त्रिभाषा सक्ती, हिंदी सक्तीच्या विरोधात आपण सर्वांनी आवाज उठवला!
आपली शक्ती जिंकली,
त्यांची सक्ती तोंडावर पडली!
आपला हा मराठी माणसांचा विजय साजरा करण्यासाठी उद्या आपण वरळी येथे NSCI डोम ला सकाळी १० ला भेटणारच आहोत!
वाजत गाजत या!
जल्लोष करत या!
आनंदाने या! हक्काने या!
हा लढा आपला सर्वांचा आहे,
हा विजयही आपला सर्वांचा आहे!
मराठी माणसाच्या शक्ती पुढे भाजपा सरकारची 'सक्ती' हरली!
हा विजय मराठी माणसाचा आहे, मराठी भाषेचा आहे आणि मराठी माणसाच्या एकजूटीचा आहे!
मराठी माणसाची एकजूट होताच भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांना हिंदी सक्तीचा जी आर मागे घ्यायला लागला.
पण ही लढाई संपलेली नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणूस एकवटणार, लढणार आणि विजयी होणार हे नक्की आहे!