PM Kristersson and I witnessed an Indo-Swedish Musical Orchestra Presentation by Ron Davis Alvarez and his students. Music is a great way to bring our people together!
@SwedishPM
नेदरलँड्समध्ये भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात, महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे जिवंत दर्शन झाले. खरोखरच, महराष्ट्राच्या परंपरांचा हा अविस्मरणीय उत्सव जगभरात लोकप्रिय होत आहे.