ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो देव!
अभिजित ला कुणी भाव नाही दिला, गेम च्या नादात माणसे जोडता नाही आली.
खूप फेक गेम खेळला, B टीम चा वापर केला फक्त आणि शेवटी निक्की चा मागे मागे फिरला.
गेमाड आणि दलबदलू व्यक्ती.
आता sympathy साठी कॅमेरा समोर रडतोय
#abhijitSawant#BBMarathi5#BiggBoss
#BBMarathi5
Aapan lok khup imotional ahe. Suraj faqt sympathy vr vote milavtoy.. winner chi ek pn quality nahi tyacha madhe... Even entertainment pn nahi karat.. 1-2 dialogue repeat suru ahe..
Jinkla tr changlach ahe tyacha personal sathi... But winner qualities nakki nahi
#BBM5
#bbmarathi
सलमान चा एक चित्रपट होता "बंधन", त्यात त्याचा एक डायलॉग होता,"जो जिजाजी बोलेंगे वो मै करुंगा!"
BB च्या घरात पण एक असाच प्राणी आहे.. त्याची पण सलमान सारखी बॉडी आहे... त्याचा पण सेम डायलॉग आहे.. "जो निक्की बोलेगी, वो मैं करूंगा.. ओर सिर्फ वोही करूंगा"
#BiggBossMarathi5