@praveengavit11 ह्या आंदोनवर international माध्यमाची नजर होती फालतुरी सरकार च्या अंगलट अली असती सोप्प आहे .. आपण प्रत्येक गोष्टी complex करता .. विरोधक एक नाही हाच मोठा प्रॉब्लम आहे
@prasadvedpathak@TanviSolanki_@kapahi My roommate used to cover all tap water with cloths still I don’t know the logic 🤡
He is also big fan of chicken biryani 🐔🍗🐓🐣🐤🐥
@TanviSolanki_@prasadvedpathak My roommate used to cover all tap water with cloths still I don’t know the logic 🤡
He is also big fan of chicken biryani 🐔🍗🐓🐣🐤🐥
I know you are desperately trying to hack the account but since you have failed to do so. Let me share the real data.
Why would you call 94% of Indian youth as Pakistanis?
हा कुलकर्णी नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक होता. जवळपास २ लाख पगार घेत होता. निवृत्तीनंतर खाजगी क्लास सुरू केला, तिथेही पैशाची अक्षरशः पोती भरली असतील. वर NTA चा पेपरसेटर म्हणून वेगळं मान-सन्मान आणि कमाई.
पण एवढ्यावरही समाधान नाही. तरीही पेपरफुटीच्या दलदलीत उतरला.
हा फक्त भ्रष्टाचार नाही, तर शिक्षणव्यवस्थेच्या तोंडावरचा चपराक आहे.
ज्या हातात विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित असायला हवं होतं, त्याच हातांनी भविष्य विकायला काढलं.
अखेर किती पैसा लागतो माणसाला?
किती कमावलं म्हणजे हाव संपते?
की काही लोकांची भूक ही पैशाने नाही, तर लोभाने चालते?