काही क्षण शब्दांच्या पलीकडचे असतात… ❤️
शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदा डोळे उघडले आणि त्या चिमुकल्याच्या नजरेसमोर सर्वात आधी आली ती आई! 🥹❤️
पहिल्यांदाच आईला पाहतानाचा त्याचा आनंद आणि आई-वडिलांच्या डोळ्यांतील भावना… हे दृश्य मन हेलावून टाकणारं आहे.
दृष्टी मिळाली… आणि पहिल्याच नजरेत त्याला त्याचं संपूर्ण जग दिसलं — आई! ❤️🙏
Video Credit @flix.indian (Insta)
List of global banks that have their offices in Pune:
1) Deutche Bank (Yerawada)
2) HSBC (Yerawada)
3) JP Morgan Chase (Kharadi)
4) Citi (Kharadi)
5) Barclays (Kharadi)
6) UBS (Kharadi)
7) BNY (Kharadi)
8) Mizuho Financial Group (Kharadi)
9) BNP Paribas (KP & Narayan Peth)
10) State Street (Hinjawadi)
Please add if I've missed any :)
Top product based companies that have their offices in Pune:
1) Google (Mundhwa)
2) NVIDIA (Yerawada)
3) Snowflake (Viman Nagar)
4) Crowdstrike (Kharadi)
5) Workday (Viman Nagar)
6) Amdocs (Magarpatta)
7) Oracle (Bavdhan)
8) Broadcom (Balewadi)
9) Cisco (Hinjawadi)
10) Slack (Shivajinagar)
11) Rubrik (Baner)
Did I miss any?
या मूर्तीचे कौतुक सगळी कडे इतके झाले की त्याची सजावट करणाऱ्यांना कलाकाराला आपले आश्रु थांबवता आले नाही..
अन् खरं तर कौतुक झालेच पाहिजे घरगुती गणपती आहे पण त्याची सजावट, त्या गणपतीचा साधेपण अगदी बप्पा आपल्याच समोर बसला आणि आपल्याशी बोलतोय असेच जाणवते..
मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या, संस्थेच्या गणपतीला ही मागे टाकले इतके मनमोहक आहे हा चौधरी घरांच्या गणपती💜
फक्त पाहतच रहावे
पुराणकथेत वर्णन केल्याप्रमाणे एका मानवी धडाला हत्तीचं मस्तक लावल्यानंतर त्यातून पुनर्जन्म झालेला गणेश जसा दिसत असेल त्याचं वास्तवदर्शी साकारलेलं रूप म्हणजे Airoli चा हा सुंदर मनमोहक गणपती👌❤️ज्यावरून नजरच न हटावी इतकं सुंदर ❤️
Video/pic - Instagram
हा व्हिडिओ 3/4 वेळा पाहण्यात आला..जेव्हा जेव्हा पाहिला डोळ्यात पाणी आलं..एवढ्या लहान वयात खूप समजुदरपणा आहे मुलात पण यात कुठे तरी बालपण हरवलं जातंय..
#insta
जंतर-मंतर पर तैनात एक CRPF जवान ने CJP प्रदर्शन को एक्सपोज़ कर दिया ।
उनके शब्दों में दृढ़ता, अनुभव और देश के प्रति जिम्मेदारी साफ़ झलकती है।
हर भारतीय को उनकी बात सुननी चाहिए और अपने विवेक से उस पर विचार करना चाहिए।