@cricaddictninad Cricle #36 · won by 8 wickets
⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛
⬛⬛⬛⬛⬛🟧⬛⬛
🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩
Beat me in Cricle mates: https://t.co/qrvEHpU1zH
नवीन म्हणाला नाहीत म्हणून जुना शोधला आणि मग 2011 वाला india चा try केला
Since when did being broke equate to following the PM’s call for austerity ?
People did not buy gold , because they could not afford to .. it’s that simple.
शहरी विरुद्ध ग्रामीण लेखक, आणि त्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्या ट्विटरवरील वाद/चर्चेत हे खालील वाक्य अंतिम सत्य आहे हे मी अनेक वर्षांच्या अनुभवावरून जाहीर करतो.
शहरी आणि ग्रामीण माणसांतील फरक-
‘शहरी माणसं स्वतःला शहाणे समजतात तर ग्रामीण माणसं दुसऱ्यांना मुर्ख समजतात’
#मराठी
Unpopular opinion
व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच.
मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते.
या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते?
खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात.
संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही.
मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही.
- विजय गिते
@cricaddictninad Cricle #32 · won by 2 wickets
⬛⬛⬛🟩⬛⬛⬛⬛
⬛⬛⬛🟩⬛⬛⬛⬛
🟧🟧⬛⬛⬛⬛🟧⬛
🟩⬛⬛⬜⬛🟧🟧⬛
🟩⬛⬛🟩⬛⬛⬛⬛
🟩⬛⬛🟩⬛⬛⬛⬛
🟩⬛⬛🟩⬛⬛🟩⬛
🟩⬛⬛🟩🟧🟧⬛⬛
🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩
Beat me in Cricle mates: https://t.co/qrvEHpU1zH
Thought he was a commentator as well ..