@DipakDeshm82125@PravinAlai उलट पुढे ढकला म्हणणारी क्लास स्पॉन्सर असू शकतात कारण वन डे बॅच आणि टेस्ट सिरीज परत चालू करता येतील
वयवाढ जरूर १/३ वर्ष जेवढी पाहिजे तेवढी मिळावी पण पेपर ४ जानेवारीला होऊद्या
@DipakDeshm82125@PravinAlai उलट पुढे ढकला म्हणणा��ी क्लास स्पॉन्सर असू शकतात कारण वन डे बॅच आणि टेस्ट सिरीज परत चालू करता येतील
वयवाढ जरूर १/३ वर्ष जेवढी पाहिजे तेवढी मिळावी पण पेपर ४ जानेवारीला होऊद्या
@PravinAlai@PravinAlai@CMOMaharashtra
सदर काही लोकांचा राजकीय group आहे त्यावरती ट्विट शेअर करून आपल्याबाजूने ट्विट करायला सांगत आहेत
यांचा PSI वय वाढीचा काही ��ंबंध नाही यांना फक्त परीक्षा पुढे ढकलायची आहे बहुतांश लोक तर MPSC पण करत नाहीत
@PravinAlai@PravinAlai@CMOMaharashtra
सदर काही लोकांचा राजकीय group आहे त्यावरती ट्विट शेअर करून आपल्याबाजूने ट्विट करायला सांगत आहेत
यांचा PSI वय वाढीचा काही संबंध नाही यांना फक्त परीक्षा पुढे ढकलायची आहे बहुतांश लोक तर MPSC पण करत नाहीत
@PravinAlai काही राजकीय लोक मुलांमध्ये असंतोष पसरवून परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत
आम्हा गरीब मुलांना शहरात राहून एक एक दिवस राहणं अवघड झालं आहे
परीक्षा पुढे गेली तर आम्हा गोरगरीब विद्य��र्थ्यांच खूप नुकसान होईल
पेपर वेळेवरच झाला पाहिजे
#Examontime_४_जानेवारी
@PravinAlai काही राजकीय लोक मुलांमध्ये असंतोष पसरवून परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत
आम्हा गरीब मुलांना शहरात राहून एक एक दिवस राहणं अवघड झालं आहे
परीक्षा पुढे गेली तर आम्हा गोरगरीब विद्यार्थ्यांच खूप नुकसान होईल
पेपर वेळेवरच झाला पाहिजे
#Examontime_४_जानेवारी
तमाम विदयार्थ्यांच्या वतीन�� विनंती...
4 जानेवारीची MPSC परीक्षा वेळेवर होऊ दया.
प्रामाणिक विद्यार्थी परीक्षा वेळेवर हेण्याची मागणी करत आहेत, त्यांना सर्वाना आपल्याकडून अपेक्षा आहे.
परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नियोजन, तयारी आणि भविष्य प्रभावित झाले आहे.
मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आपणास विनंती की, याचे कुणी तरी भांडवल करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यावर विदय��र्थ्यांना न्याय देणारे आपणच आहात. हे सर्व विदयार्थी जाणून आहेत. यावर निर्णय घेऊन
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित व सुनिश्चित करा.
ही विनंती.!
#exam_ontime #MPSC_on_schedule
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#MPSCStudents