🚨 SHOCKER from Delhi
25-year-old Tarun Kumar was lynched on Holi after tensions erupted in a colony over a balloon allegedly thrown at a burqa-clad woman.
Tarun, who reportedly had no involvement in the initial scuffle, was later stopped by a mob and beaten to death.
All local newspaper in Bihar are reporting about collapse of Mahathagbandhan.
This is bound to happen when egoistic people of different ideology with no vision come together to save each other.
यांना(उबाठा) लोकसभेला ज्या काही जागा मिळाल्या त्या काँग्रेसच्या वोट बँकेवर मिळाल्या म्हणून यांच्या मिरवणुक���मध्ये आपण कुठले कुठले झेंडे नाचवले हे बघितलं आहे - @DrSEShinde
काँग्रेसच्या वोट बँक वर हे लढले आपण बघितलं की यांच्या मिरवणुकीमध्ये कसले कसले झेंडे मिरवत होते.
ते बोलले संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही आज त्याच पक्षाबरोबर फिरतायेत.
@DrSEShinde
Through the Mukhyamantri Kisan Samman Nidhi Yojana, ₹717.96 crore has been directly transferred to 71.8 lakh farmers’ accounts, ensuring timely support and dignity for every Annadata.
Uddhav thackeray ruled BMC for 25 years
Marathi people were forced to leave Mumbai and live in their villages.
Today they are talking about Marathi Maanus.
“Modi Guarantee”: A nation fully free of Maoist terror. With thousands surrendered, districts reclaimed, and victims finally heard, that finish line is in sight. No going back.
Watch complete speech here 👇🏻
https://t.co/wJUe5AaQrP
शिवसेनेचे कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबईतील ��ोकणवासीयांसाठी गणेशोत्सवांदरम्यान कोकणचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष '' शिवसेना एक्सप्रेस '' आज दादर येथून सोडण्यात आली. यावेळी खासदार श्री. नारायण राणे साहेबही उपस्थित होते. यावेळी या विशेष रेल्वेला झेंडा दाखवत कोकणात मार्गस्थ करण्यात आली.
शिवसेना आणि जय म��ाराष्ट्र या शब्दांचे जसे नाते आहे तेवढचं घट्ट कोकण आणि शिवसेना या शब्दांचे आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणाने भरभरुन प्रेम दिले आहे. आज नोकरीच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत स्थिरावलेल्या कोकणी माणसाला शिवसेना ही नेहमीच प्रिय असणारी संघटना आहे. गाव आणि मुंबई यांच्या अंतरात आपली शिवसेना कोकणसाठी नेहमी दुवा बनली आहे. आज या विशेष रेल्वेने आपल्या गावी जाणाऱ्या सर्व गणेशभक्तांशी ��ंवाद साधून त्यांना सुखरूप प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. या मोफत आणि सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी यावेळी सर्व गणेशभक्तांनी शिवसेनेचे आभार मानले.
यावेळी शिवसेना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत आज ठाणे ये���े महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण - डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती राजन मराठे यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी आज आपल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह मनसेचे उपशहरअध्यक्ष किशोर कोशी, मनसे विद्यार्थी सेनेचे सुरज मराठे, रवींद्र बोबडे, सं��य तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात आणि मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. या सर्वांचे उपमुख्यमंत्री महोदयांनी पक्षात स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#Shivsena #Drshrikanteknathshinde
वंदन श्री गणरायाला,
चला जाऊया गावाला..!!
कल्याण आणि डोंबिवली येथून गणेशोत्सवासाठी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील शेकडो बस रविवारी आपल्या निश्चित स्थळी रवाना झाल्या. यावेळी त्यांना भगवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
The Congress’ lies on “vote theft” stand exposed!
The voter list they were crying over turned out to be fake. In digging a pit for others, Congress has fallen into it themselves and the same fate awaits them in the upcoming elections.
वंदन करुया श्रीगणेशाला
चला जाऊया गावाला..!!
गणेशोत्सवासाठी कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेशभक्तां���ा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दरवर्षीप्रमाणे शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरांमध्ये गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा पुरविली जाते. यंदाही याच पद्धतीने गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सर्वप्रथम कल्याण पूर्व येथील शंभर फूट रस्ता परिसर आणि विठ्ठलवाडी बस डेपो परिसर येथून १२० बस श्रीगणेशाचे नाव घेऊन भगवा झेंडा दाखवत मार्गस्थ केल्���ा. सर्व प्रवाशांशी संवाद साधून त्यांना सुखरूप प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व गाड्यांचे चालक आणि वाहक यांनाही शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ, युवासेना जिल्हाप्रमुख जितेन पाटील, तसेच महेश गायकवाड, निलेश शिंदे, प्रशांत काळे, प्रशांत बोटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस���थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
“माझ्या वडि���ांचा दीर्घ मुख्यमंत्रीपदाचा वारसा मला केवळ आठवण नाही, तर तो माझ्यासाठी संधी आणि जबाबदारी आहे. या आशीर्वादामुळेच मी सतत स्वतःला अधिक चांगलं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.”
@visrane
Watch full episode: https://t.co/4LrU2P7JUe