16 वर्षाचा हा आहे मुंबईतील 'वांद्रे-वरळी सी-लिंक';
हे आहे काँग्रेसचं भक्कम काम !!!
आयटी सेल चा गैरवापर करून, काँग्रेसची बदनामी करून सत्तेत येणं सोपं आहे. पण देश उभा करणे अवघड आहे.
#काँग्रेस_पुन्हा2029
प्रत्येक माणसापर्यंत मी पोहोचू शकत नाही, पण लोकांनी जागरुक राहिलं पाहिजे, लोकांनी पुढे येऊन तक्रारी केल्या पाहिजे, सोशल मीडियातून आमच्यापर्यंत पोहोचवलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करु. - तुकाराम मुंढे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन
#TukaramMundhe#Maharashtra#LatestNews#FDA
(Tukaram Mundhe, Maharashtra, FDA, Latest News)
जागतिक बाजारात क्रुड ऑईलचे दर ११५ डॉलर प्रति बॅलरवरुन ७० डॉलरपर्यंत घसरल्याने देशात पेट्रोल-डिझेल व्यवसायातील Nayra या खासगी कंपनीने आपल्या पेट्रोल पंपांवर पेट्रोलच्या दरात ५ रूपये तर डिझेलच्या दरात ३ रूपये प्रती लिटर कपात करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. याचा ग्राहकांना नक्कीच फायदा होणार आहे. पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे ते केंद्र सरकारने मात्र सरकारी तेल कंपन्यांना इंधन कपातीचे निर्देश न देता सामान्य माणसाचा खिसा कापून नफेखोरी करतंय, हे दुर्दैव आहे. या घसरलेल्या दराचा लोकांना फायदा व्हावा यासाठी सरकारने तातडीने इंधन दरात कपात करण्याचा निर्णय घ्यावा, ही विनंती!
@narendramodi@HardeepSPuri
https://t.co/pbPLcMKAqq
थकून भागून शेवटी एकदाचा वेळ मिळाला असेल या जीवाला...
वेळेपेक्षा,कपड्यांपेक्षा आणि दागिन्यांपेक्षा श्रध्दा मोठी असते...
त्यामुळे रात्री 8 वाजता वटपौर्णिमा साजरी करताना आधुनिक सावित्री...
मिरवणं आणि निभावणं यातला फरक सांगून गेला हा व्हिडिओ🔥
रामकृष्ण हरी! 🙏🚩
काल त्र्यंबकेश्वरला संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालो. तिथलं वातावरण, वारकऱ्यांची ऊर्जा आणि पालखीचा अनुभव... सगळंच कमाल होतं!
एक गोष्ट मला नेहमी जाणवते... लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला निघतात. एवढा मोठा प्रवास करूनही कोणाच्याच चेहऱ्यावर थकवा नसतो, उलट एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. ही विठ्ठलावरची श्रद्धा आणि ही वारीची परंपरा हीच आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आपली ही संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत अशीच पोहोचायला हवी.
पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या सर्व वारकरी माऊलींचा हा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होवो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. काल तिथे भेटलेल्या सर्व वारकरी बांधवांचे मनापासून आभार.
पुन्हा एकदा... रामकृष्ण हरी!
-अमित राज ठाकरे
मुंबईतील सहा रेस्टॉरंटचा परवाना रद्द करत महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका कायम!
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. #FDA
#OnThisDay 2️⃣ years ago
A victory etched in our memories forever 🏆
When the Rohit Sharma-led squad brought home a 2️⃣nd #T20WorldCup title for #TeamIndia 🥳