भाजपचे अंधभक्त बहुतेक वेळा या मराठीद्वेषी जिहाद्याला बाप बनवून याचे व्हिडिओ फिरवत असतात. इथे जाऊन दाखवा, तिथे जाऊन दाखवा वगैरे वगैरे...
पण यांत नीट ऐका, यामध्ये त्याने प्रथम बजरंग दलला आव्हान दिलेले आहे, नंतर त्याने मनसेचे नाव घेतले.
#मनसे ने तर धडा शिकवला, पण बजरंग दल कुठेय ?
काळाचौकी परिसरातील हा फलक.
'अभ्युदय नगर' हा १००% मराठी वस्ती असणारा पट्टा. या परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाचं टेंडर संघभाजपच्या सरकारने काढलं असून ते एका गुजरातच्या कंपनीला मिळालं आहे. अशी बातमी हल्लीच एका वृत्तपत्रात वाचली होती.
आता "मिश्रा" नावाच्या व्यक्तीला झालेला हा अत्यानंद पाहा. ठिकठिकाणी बॅनर लाऊन त्यांनी देवा भाऊंचे विशेष आभार मानले आहेत.
राजधानीत मराठीची गळचेपी!
मराठीत बोलल्या म्हणून कंपनीत काम करत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना उठाबशा काढायला लावलं जात आणि आमच राज्य सरकार काय करतं ? हा अन्याय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या डोळ्यांना दिसत नसेल का?
#मनसे ने कारवाई केल्यानंतर तुम्ही आम्हाला भाषावादी म्हणणार ?
पहिल्या दहा श्रीमंत लोकांत कदाचित #मराठी माणसे नसतील.
पण देश बुडवून पळून गेलेल्या पहिल्या १०० लोकांत तुम्हाला गुजरातीच, उत्तर भारतीयच सापडतील.
मराठी माणसांनी पैसा कमवावा, श्रीमंत व्हावं.
कामाच्या ठिकाणी मराठी बोलली गेली म्हणून कर्मचाऱ्यांना उठाबश्या काढायला लावणाऱ्या परप्रांतीय मालकाला मनसेचा दणका.
आता यांचा माफीनामा नाही तर निलंबन झालं पाहिजे..😡
#Maharashtranews#महाराष्ट्रधर्म#मराठीभाषा#मनसे
“मराठीवरून टार्गेट केल्यास थेट कानाखाली मारा!”
भाजप ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदर्श तायडेंचा परप्रांतीयांना अजब सल्ला!
दंगे भडकविण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या
आदर्श तायडे यावर @ThaneCityPolice
कारवाई करतील का?
परप्रांतीयांनी मराठी बोलू नये आणि कोणी मराठी बोला म्हटले तर मराठी माणसाच्या खानाखाली मारा.
@RaviDadaChavan तुमचे बकार्यकर्ते मराठी माणसाच्या कानाखाली मारा म्हणून परप्रांतीयाना सांगत असून त्यांना ते संरक्षण देणार?
बदलापूर: कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि भाजप ठाणे ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष आदर्श तायडे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रस्त्यावरील परप्रांतीय आईस्क्रीम विक्रेत्यांना आणि कामगारांना ‘मराठी का येत नाही?’ असा जाब विचारणाऱ्या बदलापूर येथील एका महिला पत्रकारावर तीव्र रोष व्यक्त करत तायडे यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. “जर तुम्हाला मराठी भाषा येत नाही या कारणावरून कोणी मारहाण करत असेल किंवा त्रास देत असेल, तर तुम्हीही त्याच्या थेट कानाखाली मारा,” असा अजब आणि आक्रमक सल्ला त्यांनी परप्रांतीयांना दिला आहे.
व्हिडिओमध्ये तायडे यांनी संविधानाचा दाखला देत स्पष्ट केले की, “भारतात कोणत्याही नागरिकाला कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. हे लोक आपलेच भारतीय बांधव आहेत.” भाषेच्या आधारावर परप्रांतीयांना टार्गेट करणाऱ्यांना त्यांनी ‘तुकडे-तुकडे गँग’ संबोधले असून, अशा प्रवृत्तींना उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते परप्रांतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. एका जबाबदार राजकीय पदाधिकाऱ्यानेच अशा प्रकारे थेट कायदा हातात घेण्याची भाषा केल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
#BolbalaTV
#BreakingNews
#BadlapurNews
#AdarshTayade
#BJPThane
वसई इथल्या "तिवरी" गावाचे नाव गुगल मॅप्स वर "तिवारी" करण्यात आले आहे. हा खोडसारपणा अणि जाणीवपूर्वक #मराठी स्थळांची केली जाणारी अवहेलना ताबोडतोब बंद करा..हा महाराष्ट्र आहे, बिहार नाही
@googlemaps
गुगल मॅप्स चूक सुधारली जावी
It is completely unacceptable that the authentic Marathi name of "Tivri" village in Vasai is being maliciously altered to 'Tivari' on Google Maps. This deliberate attempt to erase and insult Marathi heritage must cease immediately. Remember, this is Maharashtra, not Bihar. Google Maps must correct this blunder at once!
@googlemaps
https://t.co/ksfhCDGJhH
टायटनच्या फॅक्टरीला तमिळनाडू मध्ये जागा देताना तामिळ लोकांना काम मिळेल याची गॅरंटी तामिळनाडू सरकारने टाटांकडून घेतली.
एवढेच नव्हे तर टायटनची जगप्रसिद्ध धून
ए आर रेहमान यांनी भारतीय स्वरुपात आणली.
जात,धर्म विसरून भाषेवर एकत्र येण हे केवळ भावनिक आव्हान करून होत नाही तर त्याला कायदेशीर मान्यता हवी.
महाराष्ट्रात हे असे का होत नाही?
@AbhyasKendra@mnsadhikrut@drdeepakpawar
@gdeshmukh1984 अशा कोणत्याही घटनेत. परप्रांतीय भैय्या लोकांना इथून हाकलने हे उद्दिष्ट असले पाहिजे. तरच आपल्या मराठी मुलांना नोकरी च्या जास्त संधी उपलब्ध होतील.
काल मनसेने याला फक्त माफी मागवून सोडून दिले. तसे न करत त्याला सांगायला हवे होते की “तू तुझी पोस्टिंग महाराष्ट्र बाहेर करून घे.”
वारंवार तक्रार देऊनही तुळशीविहार ते आवश्यकर टावर फुटपाथ वर बेकायदेशीर पार्किंगवर कोणतीही कारवाई होत नाही, प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करावी,वर्ली मुंबई १८ डॉ एनी बेसेंट रोड
"संयुक्त महाराष्ट्र" ही घोषणा तेव्हाही दिल्लीच्या सत्ताधीशांना खुपली होती आणि आजही खुपते. पण लक्षात ठेवा, तेव्हाही झुकून "मुंबई" महाराष्ट्राला द्यावीच लागली होती, आणि उद्या बेळगावसह संपूर्ण सीमाभागही महाराष्ट्राला द्यावाच लागेल!
#बेळगावमहाराष्ट्राचे
स्थळ : भारतीय टपाल कार्यालय, न. चिं. केळकर मार्ग, दादर, मुंबई
या कार्यालयातील ९९% माहिती फलक मराठीत नाहीत. पहिल्याच खिडकीवर बसलेल्या कर्मचाऱ्याला मराठी कळतही नाही आणि बोलताही येत नाही. मराठी राज्यात, मराठीतून सोयी सुविधा देण्याऐवजी उलट ग्राहकांनाच "हिंदी मे बोलो" असा अजब कारभार इथे सुरू आहे.
मराठीचा इतका द्वेष का ?
#मराठी #महाराष्ट्र #Marathi #Maharashtra #Hindi #हिंदी #महाराष्ट्रधर्म #मराठीकारण
बेळगावच्या मराठी लोकांना महाराष्ट्र सरकारने,महाराष्ट्रच्या जनतेने वाऱ्यावर सोडलं आहे
सरकार निब्बर झालीय
जोपर्यंत बेळगाव,कारवार,भालकी,बिदर, निप्पाणी महाराष्ट्रत येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र परिपूर्ण नाहीच
#बेळगावमहाराष्ट्राचे#BelgavBelongsToMaharashtra
https://t.co/9wekUtFV96
हे मुजोर परप्रांतीय सर्वांशीच उद्धट वागतात, खरी समस्या त्यांच्या नागरिकशास्त्रात आहे.
रात्री बेरात्री महाराष्ट्रात मुंबई मध्ये व इतर शहरात महिला सुरक्षित असतात ते आमच्या याच कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे. पण या उर्मट परप्रांतीय बिमारुंना इथले वातावरण पण दिल्लीसारखे करायचे आहे का ?
माफीनामा आला पण आपल्याला हवंय निलंबन त्या परप्रांतीयाच ज्याने मराठीचा अनादर करत माज दाखवला.
भेटूया उद्या सकाळी ११:०० वाजता, मुंबई सेंट्रल स्थानक.
#जयमहाराष्ट्र🚩
#महाराष्ट्रातमराठीच#मराठीएकीकरणसमिती