अंबरनाथ नगरपरिषद मध्ये शिंदे गटाकडून बिहारच्या किरण चौबे या भैय्यीनीला उपसभापती पद ? काय संबंध आहे ? मराठी महिलांवर एकनाथला विश्वास नसेल तर एकनाथने बिहार ला जाऊन आपली काशी करावी.
एकनाथची भडवेगिरी दिवसेंदिवस वाढत�� चालली आहे.
मराठी लोकांनी नीट निरीक्षण करावे.
भारत हे विभिन्न भाषिक प्रांतांचे संघराज्य क्षेत्र आहे, त्यात महाराष्ट्र हे एकभाषिक मराठी प्रांत आहे.
महाराष्ट्रात व्यवहार करताना, संवाद साधताना, ग्राहकसेवा उपभोगताना 'पुलं' च्या भाषेत मर��ठीची मागणी करा, नाही ऐकलं तर 'ढसाळ' आहेतच!
#मराठीभाषा
जग प्रगतीकडे चालले आहे आणि आमचा मुख्यमंत्री आम्हाला गोबरपट्ट्याकडे नेत आहे.
एकीकडे मातृभाषेच्या शाळा बंद करत सुटलेत, दुसरीकडे जगातील सर्वात अविकसित प्रदेशांची मागास हिंदी वर्षानुवर्षे आमच्या उरावर आहेच, पण यातूनही राज्य शासनाचे प्राधान्य पहा.
अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
खड्डे दाखवले… व्हिडिओ दाखवले… 29 दिवस 490कि���ी पायी सत्याग्रह केला GPS लोकेशनसह पुरावे दिले… तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच!
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्��, पेन तालुका, निगड्या गावाजवळ… नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डा पडतो. तीन महिने तसाच राहतो. दाखवल्यानंतर भरला जातो… पण कशाने? मातीने!
मग प्रश्न विचारायचा नाही का?
वेगाने धावणाऱ्या गाड्या, मिडियन कट, अचानक समोर आलेला खड्डा, सडन ब्रेक… आणि मागून येणारा ट्रक!
जर एखादा जीव गेला तर जबाबदार कोण?
टोल मात्र वेळेवर घेतला जातो… मग सुरक्षित रस्त्याची जबाबदारी कोणाची?
मी विरोधासाठी बोलत नाह���… मी त्या आई-वडिलांसाठी बोलतोय, ज्यांचा मुलगा किंवा कुटुंबातील व्यक्ती उद्या या खड्ड्यामुळे घरी परत आली नाही तर?
आता तरी सांगा…
मी अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #reality #potholes #pen #chaitanyaushalaxmanpatil
तोडलेली झाडं ही कमीतकमी 30 ते 80 वर्ष जुनी आहेत. नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा येतो. याचा अर्थ ही झाड 6 ते 7 कुंभमेळ्याची साक्षीदार आहेत. हे सर्व कुंभ मेळे झाड न तोडता झाले. याच कुंभमेळ्यात ही झाडं का तोडावी लागतायत? नाशिक डोळ्यासमोर उध्वस्त होतंय. भावी पिढ्या किंमत मोजणार.
महाराष्ट्र प्रांताचा उकिरडा करून ठेवला आहे. भाजप सरका�� ने. कोणीही या काहीही करा वरुन सरकारी सुविधा प्राप्त करून घ्या.
इथल्या मूळ नागरिकाला काडीचीही किंमत नाही देत पण परप्रांतीय लोकांच्या खाली वाकून सुविधा उपलब्ध करून देण���यात येत आहे ह्या भाजप कडून..
#महाराष्ट्रद्रोही
पाशवी बहुमत आणि निसर्गाचा ऱ्हास: विकासाच्या नावाखाली सुरू असलेला विनाश
"सत्ते��े पाशवी बहुमत देताय, तर आता परिणामांना सामोरे जा..." अशा शब्दांत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणे भाग पडत आहे.विकासाच्या नावाखाली निसर्गाचा जो बळी दिला जात आहे,त्यासंदर्भात काही महत्त्वाच्या घटना डोळ्यांसमोर ठेवल्या तर ��ाहक वास्तव लक्षात येईल.
१. आरे मेट्रो कारशेड वृक्षतोड:मुंबईचा श्वास कोंडण्याचा प्रयत्न
आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईचे 'फुफ्फुस' आहे. मुंबईकरांचे हृदय या जंगलामुळेच धडधडत आहे,असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा सुचवली होती.राज ठाकरे यांनी सुद्धा एक जागा सुचवली होती,पण ती जागा व्यावसायिकां���ा द्यायची असल्याने सरकारने लक्ष दिले नाही...मात्र,केवळ सत्तेच्या जोरावर भाजपने मुंबईकरांचा श्वास दाबण्याचा प्रयत्न केला.दुर्दैव असे की,इतके होऊनही लोक आजही त्याच प्रवृत्तींच्या पाठीशी उभे राहत आहेत.
२. नाशिक कुंभमेळा वृक्षतोड:पारदर्शकता विरुद्ध कमिशनबाजी
नाशिकमध्ये यापूर्वी मनसेच्या सत्त���काळातही कुंभमेळा पार पडला होता. त्यावेळी कोणत्याही प्रकारचे टेंडर किंवा कमिशनचे राजकारण न करता हा सोहळा यशस्वी झाला होता.आताच्या कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला मनसेने रस्त्यावर उतरून विरोध केला,आंदोलने केली. परंतु,बहुमताच्या जोरावर सरकारने लोकांच्या विरोधाला न जुमानता वृक्षतोड केलीच.जेव्हा सत्तांध सरकार असते,तेव्हा जनभावनेपेक्षा स्वतःचे निर्णय लादले जातात,हेच यातून सिद��ध झाले.
३.वेताळ टेकडी: पुण्याच्या ऑक्सिजनवर घाला
वेताळ टेकडी ही पुण्याचे वैभव आणि शुद्ध हवेचा मुख्य स्रोत आहे. वाहतूक कोंडीचे कारण पुढे करून ही टेकडी पोखरण्याचा प्रयत्न झाला. या विषयात स्वतः राज ठाकरे यांनी लक्ष घातले होते.परंतु, पुण्याचे दुर्दैव असे की,ज्यांनी शहराचा ऑक्सिजन हिसकावून घेण्याचे धोरण आखले, त्यांनाच पुणेकरांनी सत्तेच्या खुर्चीत बसवले.हा लोकशाहीतील सर्वा�� मोठा विरोधाभास आहे.
ठाकरे कुटुंबियांचे पर्यावरण प्रेम सर्वांना ज्ञात आहे;शिवतीर्थ,मातोश्री परिसरातील झाडांची जोपासना हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.केवळ 'काँक्रीटीकरण' म्हणजे विकास नव्हे.खरा विकास तो असतो ज्यात पर्यावरणाचे रक्षण होते आणि स्थानिक रहिवाशांचे समाधान जपले जाते.
परराज्यातून येणारे लोंढे आपल्या बोकांडी बसवणाऱ्या राज्यकर्त्यांना भविष्यातील धोक्याची जाणीव नाही.अशा ध���रणांमुळे आपला ऱ्हास कधी होईल,हे सामान्य जनतेला कळणारही नाही,हे आता निश्चित दिसत आहे.
हरित कुंभ मेळ्यासाठी 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल. पण नाशिककरांनो तुम्ही मस्त झोपा काढा, मिसळ खा पण या वृक्षतोडीला विरोध करू नका. कारण मुंबई पुण्यासारख्या गुडघाभर विकास काही वर्षांनी तुमच्याही दारात येणार आहे. बाकी तापमान कितीही वाढलं तरी AC आहेतच.. आणि ही वृक्ष तोडीला विरोध करणारी लोकं रिकामटेकडी आहेत. दुर्लक्ष करा.
जगातल्या सर्व भाषा छान असतात, प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे याला "हिंदी" अपवाद आहे.
हिंदीभाषा इतर भाषांना गिळणारा अजगर आहे, हिंदी अतिरेक केवळ भाषिक राहिला नसून तो वसाहतवादावर आला आहे, राजकीय शक्तित परावर्तित होत आहे, संस्कृतीवर घाला घालत आहे.
हिंदीला आमचा टोकाचा विरोध आहे !