कर्मवीर भाऊराव पाटील यांची chevrolet कंपनीची ही गाडी म्हणजेच १९४८ सालचे अतिशय सुंदर vintage collection होय.
कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्था सातारा, यांनी ही गाडी दुरुस्त करून पुन्हा चालु केली आहे व ही गाडी सध्या कर्मवीर स्मृती भवन सातारा येथे ठेवण्यात आली आहे.!
"The relationship between Modi and BAPS
The Gujratisation of Hinduism
Why Ayodhya Ram Temple looks like a BAPS temple?"
All these points explained by Christophe Jaffrelot, Professor of Indian Politics and Sociology at King's College, London
Stop forced vegetarianism.
your religious beliefs belong in your own home. Stop policing our plates.
banning the sale of meat and fish during Paryushan is simply forcing one community’s religious beliefs on everyone.
फडणवीस यांना शिव्या घातल्या म्हणून संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जी तत्परता दाखवली गेली त्याहूनही कडक कारवाई या हॅण्डलवर व्हायला हवी. भाजपची महिला आघाडी कुठाय? कुठाय किंग देवाभाऊ ट्रेंड चालवणारे थ्रेडवीर? अमृता फडणवीस यांची बदनामी ही देवेंद्र फडणविसांची बदनामी नाही?
नागपूर❤️
इथलं पुरोगामित्व केवळ बोलण्यात नाही,तर जगण्यात दिसतं.
इथे हुंड्यासारख्या प्रथांचं प्रमाण तुलनेने कमी जाणवतं. मुलगा आणि मुलगी यांच्या जडणघडणीत भेद नाही. मुलींवर बंधनंही तुलनेने कमी दिसतात. आंतरजातीय विवाह सहजपणे स्वीकारले जातात आणि हिंदू-मुस्लिम तणावही तुलनेने कमी जाणवतो.
🚨 HELP IDENTIFY THIS GIRL 🚨
A 1.5–2-year-old girl was found at Bhandara Dongar under Talegaon MIDC Police Station limits on Sept 6. She was wearing a white frock with red, yellow & pink stripes. Please share widely to help reunite her with her parents.
8108800381 / 7756050265
Vacancy | Lead – Social Media Communication & Strategy
महाराष्ट्रातील एका प्रमुख राजकीय पक्षासाठी सोशल मीडिया कम्युनिकेशन आणि स्ट्रॅटेजीचे नेतृत्व करण्यासाठी अनुभवी व्यक्तीची आवश्यकता.
• अनुभव: ७–८ वर्षे
• आघाडीच्या मीडिया संस्थांमध्ये कामाचा अनुभव आवश्यक
• राजकीय पक्षाचे सोशल मीडिया मॅनेज करण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
• सोशल मीडिया कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि डिजिटल कॅम्पेनिंगची उत्तम जाण
• वयोमर्यादा: २७ वर्षे व पुढे
• कामाचे ठिकाण: मुंबई
राजकारण, मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशनची उत्तम समज असणाऱ्या अनुभवी उमेदवारांनी संपर्क साधावा.
एखाद्या व्यक्तीला एका मर्यादे पर्यंतच ट्रोलिंग सहन होते. अति झालं कि समोरचा डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो स्वतःचं काही बरं वाईट करून घेऊ शकतो.
ट्रोलिंग बंद झाली पाहिजे.