@gitess96 त���ई इतक्या दिवस कोणाच्या जीवावर आल्या मग निवडून ?? सुरेश धस आहे ते ताईच्या बा सोबत सुद्धा लढलेला पठ्ठ्या आहे तो... त्यांनी सुद्धा ताईला मतदान दिले आहे त्यांच्या मतदारसंघातून. जातीच्या विळख्यातून बाहेर पडा..
@AnilYadavmedia1 ��ेवल दूरदर्शन को ही दोष क्यों दिया जाए, पूरी मशीनरी पर सरकार ने कब्जा कर लिया है और उसे गुलाम बना दिया है,
अब केवल कुछ स्वतंत्र सोच वाले लोग ही बचे हैं,
भगवान ही जाने कि वे ऐसी राक्षसी मशीनरी के सामने कितने दिन टिक पाएंगे।
आशा करते हैं कि हमें यह दिन न देखना पड़े ⬇️
@ecrypto2009 @prp549 मग काय फक्त मराठा समाजात लाखोंच्या property आहेत का? ओबीसी, Nt वाल्या लोकांकडे नाहीत का करोडोंच्या property ?? त्यांनी का घेतलय आरक्षण??
@ecrypto2009 @prp549 नेत्यांचा हात असल्याशिवाय कार्यकर्ते इतकी हिम्मत करत नाहीत. मराठा समाजाच्या लोकांच्या कॉमेंट वाचल्या तशा तुमच्या कॉमेंट नाही वाचल्या का अगोदर ��ासून. त्यांच्या मनात तुमच्या बद्दल राग नाहीये. तुमच्या नेत्याला त्याशिवाय जमत नाही कारण तशी निवडणूक जिंकणे शक्य नाही त्यांना.
@ecrypto2009 @prp549 तु जे म्हणतोय की बहुल संख्या वाल्यांनी नेहमीच अन्याय केलेला आहे तर एक गोष्ट लक्षात ठेव की फक्त स्वतःच्या लोकांच्या भरवशा वर आमदार खासदार नाही होता आले इतक्या दिवस. देशमुख सुद्धा BJP चे होते म्हणून गोची झालेली आहे. वाल्मीक सारख्या लोकांची बाजू घेतोय म्हणजे समजते तुझी विचारसरणी
@ecrypto2009 @prp549 कमी लोकसंख्या असलेल्या लोकांना हे कसे सुचतंय की गुन्हेगाराच्या बाजूने सोशल मीड��या वर बाजू उचलून धरायची. असं का नाही वाटत की तुम्हाला की त्या संतोष देशमुखांना किती त्रास झाला असेल. विचार करा थोडा इथं जातीचा किंवा कमी लोकसंख्या असलेल्या लोकांच्या नेत्याचा विषय नाहीये.
@ecrypto2009 @prp549 जातीवाद कोणी केला हे समजायला लोकांच्या भावना ऐकाव्या लागतात. मराठा आरक्षणाच्या विरोधात ताईला ओबीसी नेता म्हणवून घेण्याची काहीच गरज नव्हती. राज्यात त्यांना काहीच नुकसान नव्हते त्यांचे. पण सद्य स्थितीत कोणती लोकं जातीवाद करत आहे ते बघा जरा.
@swati_mishr Lekin ek bat toh pakki hai madam ki, more than 70% percent cases in the family court filed by women side are false. It's my personal experience. my family has suffered from that situation. I also don't support that me2 from men.
@RamVSatpute अरे ��ातपुते तुझं नाव जरी रामाचे असले तरी तुझी करणी रावणासारखी भिकार्डी आहे.. शेंबडा आमदार आहे रे तू.. तुझा अभ्यास किती आणि तू बोलतो किती..